शहरं
Join us  
Trending Stories
1
Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं
2
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
3
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
4
शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पती पराग त्यागीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला- "आजूबाजूच्या अफवांमध्ये.."
5
"गरीब हिंदूंना कशाला मारताय? हिंमत असेल तर नळबाजार, मोहम्मद अली रोड येथे जाऊन…’’, नितेश राणेंनी दिलं आव्हान 
6
"एअर इंडियाने कोलंबोला जातोय, इच्छापत्र बनवून ठेवलंय...", प्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केला Video
7
Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
9
पदवी आहे, पण काम भलतेच! नोकरीचे वास्तव; पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेमधून समोर
10
रायकर पाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास; वैतरणा नदी तराफ्यावरून करावी लागते पार
11
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
12
उद्धव-राज : जुन्या जखमांचा हिशेब कसा होणार?
13
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
14
दलाई लामांना ड्रॅगन-विळखा
15
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
16
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
17
बनावट लेटरहेडद्वारे आमदार निधी लाटल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; आ. प्रसाद लाड यांच्या तक्रारीवरून तपास सुरू
18
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
19
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
20
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य २८ एप्रिल २०२१; वृश्चिकच्या संबंधितासोबत अप्रिय घटना घडेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 07:18 IST

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेष - आज दिवसाची सुरुवात आनंदात होईल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. दुपारनंतर नवीन कार्यारंभ करू नका असा गणेशजींचा सल्ला आहे. आणखी वाचा.

वृषभ - धंदा- व्यवसायात यश प्राप्ती होईल. सहकार्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होतील. आणखी वाचा.

मिथुन - आजचा आपला दिवस बौद्धिक कामे व चर्चा यात जाईल. आपली कल्पनाशक्ति व सृजनशीलता कामात वापराल.  आणखी वाचा.

कर्क - निराशेमुळे मन अस्वस्थ राहील. त्यामुळे शरीरही अस्वस्थ बनेल. प्रवासाला दिवस प्रतिकूल आहे.  आणखी वाचा.

सिंह - आज जवळचा प्रवास होईल असे संकेत गणेशजी देत आहेत. परदेशस्थांकडून चांगल्या वार्ता प्राप्त होतील. धनलाभ होईल.   आणखी वाचा.

कन्या - मनाची द्विधा अवस्था विचारात घेता, नवीन कार्याचा आरंभ करू नका असा सल्ला गणेशजी देत आहेत. बोलण्यावर ताबा ठेवला नाही तर मन दुखावण्याचे प्रसंग येतील. आणखी वाचा.

तूळ - गणेशजी सांगतात की आज कलात्मक व सृजनशक्ति खचितच वाढेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील.  आणखी वाचा.

वृश्चिक - आपला संतापी व अनियंत्रित व्यवहार आप्ल्यास अडचणीत आणेल. संबंधिता बरोबर अप्रिय घटना घडतील.   आणखी वाचा.

धनु - व्यवसाय- धंद्यात आजचा दिवस आपणांस फायदेशीर राहील असे गणेशजी सांगतात. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कामात बढती मिळेल.  आणखी वाचा.

मकर - कौटुंबिक जीवनाच्या दृष्टिने आजचा दिवस आनंदाचा धंदा-व्यवसायात बढतीचे योग. व्यवसायात अनुकूलता राहील. सहकारी चांगले सहकार्य करतील.  आणखी वाचा.

कुंभ - आज बौद्धिक काम, नवनिर्मिती आणि लेखनकार्यात व्यस्त राहाल. नवीन काम सुरू कराल. दूरचा प्रवास आणि धार्मिक सहलींचे आयोजन कराल.  आणखी वाचा.

मीन- गणेशजी आज आपणाला उक्ती आणि कृतीवर संयम ठेवण्याचा सल्ला देत आहेत. हितशत्रूपासून सावध राहा. गूढ विद्येचे ज्ञान प्राप्त करण्याच्या दृष्टिने दिवस चांगला आहे. आणखी वाचा.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष