शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - २१ डिसेंबर २०२१; ग्रहमानाची साथ मिळेल, कामे मार्गी लागतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 07:36 IST

Todays Horoscope 18 December 2021 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष – घरी पाहुणे येतील. महिलांना कामाचा ताण वाढेल. मात्र, कामाचा शीण येणार नाही. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. काहींना नवी जबाबदारी घ्यावी लागेल. कार्यालयात सुखसोयी मिळतील. सहकारी मदत करतील. आर्थिक बाबतीत सावध राहा.

वृषभ – भावंडांच्या भेटीगाठी होतील. जवळचे प्रवासाचे बेत ठरतील. आर्थिक आवक चांगली राहील. खाण्यापिण्याची लयलूट राहील. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील. एखाद्या बाबतीत मतभेद होतील. बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक. ज्येष्ठांचा सल्ला घ्या.

मिथुन – ग्रहमानाची साथ मिळेल. मनात आनंदी विचार राहतील. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. अडून राहिललेली कामे मार्गी लागतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील आणि आरोग्य चांगले राहील.

कर्क – कामाचा ताण कमी होईल. महत्त्वाची कामे दुपारनंतर हाती घ्या. त्यात यश मिळेल. मन प्रसन्न राहील. एखादी भेटवस्तू मिळेल. मुलांना योग्य मार्गदर्शन करा. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. गप्पाटप्पा मारण्यासाठी मोकळा वेळ मिळेल.

सिंह – महत्त्वाची कामे दुपारच्या आथ उरकून घ्या, काहींना प्रवास करावा लागेल. प्रवासात सावधानता बाळगा. नवीन ओळखीचा फायदा होईल. नोकरीत वादाचे प्रसंग खुबीने हाताळले पाहिजेतत. जीवनसाथी चांगले साथ देईल.

कन्या – नोकरीत चांगले वातावरण राहील. काहींना नवी संधी मिळेल. अधिकारात वाढ होईल. नव्या वस्तूंची खरेदी कराल. वाहनसुख मिळेल. भेटवस्तू मिळतील. आर्थिक आवक उत्तम राहिल. व्यवसायात भरभराट होईल. मुलांचे यश सुखावून जाईल.

तूळ – भाग्याची चांगली साथ राहील. अनुकूलतेकडे वाटचाल सुरू राहील. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. प्रशंसा होईल. सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. भेटीगाठी होतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होईल.

वृश्चिक – महत्त्वाची कामे दुपारनंतर होतील. तोपर्यंत कामाचे नियोजन करा. यश मिळेल. नशिबाची साथ मिळेल. दिवसाच्या पहिल्या टप्प्यात थोडी धावपळ होईल. जीवनसाथीच्या कलाने घ्या. आर्थिक आवक चांगली राहील.

धनू – महत्त्वाची कामे दुपारच्या आथ उरका. जीवनसाथीचा सल्ला घ्या. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात वेळ आणि पैसा खर्च होईल. काहींना अचानक धनलाभ होईल. लॉटरीचे एखादे तिकिट घेऊन पाहण्यास हरकत नाही. आर्थिक आवक विविध मार्गांनी सुरू राहील.

मकर – ग्रहमानाची अनुकूलता राहील. महत्त्वाच्या कामात दुपारनंतर यश मिळेल. जोडीदाराशी मधूर संबंध राहतील. भेटवस्तू मिळतील. आर्थिक आवक चांगली राहील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. मात्र, कागदपत्रे वाचून मगच सही करा.

कुंभ – मुलांच्या यशामुळे उत्साह राहील. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवासात दगदग होईल. महत्त्वाचे काम दुपारच्या आत उरकून घ्या. वाहन जपून चालवा. योग्य मार्गदर्शन मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. नोकरीत वाद टाळा.

मीन – नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. उच्च पद मिळू शकते. काहींना नवी नोकरी मिळेल. आर्थिक बाजू चांगली राहील. मनासारखी धनप्राप्ती होईल. पैशांची बचत करता येईल. मुलांना अपेक्षित संधी मिळतील.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष