शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - १० जानेवारी २०२२; आर्थिक आवक चांगली राहील, नशिबाची साथ मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 07:28 IST

Todays Horoscope 10 January 2022 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष – अनुकूल परिस्थिती राहील. अडचणी दूर होतील. बोलण्यावर थोडे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जीवनसाशीशी मधुर संबंध राहतील. आर्थिक आवक चांगली राहील. प्रेम प्रकरणातून मनस्ताप सहन कराव लागू सकतो. नशिबाची साथ मिळेल.

वृषभ – जीवनसाथी तुम्हाला सांभाळून घेईल. मात्र, आपण रागावर नियंत्रण ठेवावे, कायद्याची बंधने पाळावीत, वाहन जपून चालवावे, गाडीची दुरुस्ती वेळीच करून घ्या. खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. प्रवासात दगदग धावपळ होईल

मिथुन –  आर्थिक आवक चांगली राहील. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. अचानक धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. भेटवस्तू मिळेल. महत्त्वाचा निरोप येईल. महत्वाच्या कामात यश मिळेल. जीवनसाथी चागली साथ देईल. तरुण तरुणींना प्रेमात यश मिळेल.

कर्क – नोकरीत, अनुकूल घटना घडतील. काहींना अचानक मोठी संधी किंवा पद मिळू शकते, बदलीची शक्यता आहे. घरी आल्या गेल्यांची वर्दळ राहील. महिलांना नोकरी आणि घर अशी तारेवरची कसरत करावी लागेल. एकंदरीत व्यस्त दिवस राहील.

सिंह – भाग्याची उत्तम साथ मिळेल. अचानक प्रवास करावा लागेल. प्रसिद्धी, नावलौकिक वाढेल. नोकरीत कामाचा ताण राहील. मात्र, आपण परिश्रम करून परिस्थिती आटोक्यात आणाल. वादापासून दूर राहा. मुलाना अपेक्षित संधी मिळेल.

कन्या – नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. तुमचे वर्चस्व, राहील. तुमचा अभिप्राय महत्त्वाचा ठरेल, वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल. योग्य सल्ला मिळेल. महत्वाच्या कामात अडचण येईल. घरात खेळीमेळीचे तावरण राहील. तुमच्या आवडता पदार्थ ताटात दिसेल.

तूळ – आर्थिक लाभ होईल. सरकारी काम मार्गी लागेल. त्यातून फायदा होईल. व्यवसायात भरभराट होईल. भावंडांशी सख्य राहील. घरात लोकांची येजा सुरू राहील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. अडचणी दूर होतील. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल.

वृश्चिक – धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. व्यवसायात विक्री चांगली राहील. मनासारखा पदार्थ खाण्यास मिळेल. नोकरीत चांगली परिपरिस्थिती राहील. महत्वाच्या कामात अडचण येईल. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात दगदग होईल.

धनू – चांगली बातमी कानावर पडेल. अनपेक्षितपणे एखाद्या कामात यश मिळेल. प्रवासाचा योग येईल. नावलौकिकात भर पडेल. मुलांना घवघवीत यश मिळेल. प्रेमात यश मिळेल. जोडीदाराकडून भेटवस्तू मिळेल. खाण्याची चंगळ राहील. नोकरीत चांगली स्थिती राहील.

मकर – खर्चाचे प्रमाण वाढेल. महागड्या वस्तू खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही. त्यामुळे 'बजेट' कोलमडेल. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. नोकरीत बदलीची शक्यता आहे. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. जीवनसाथी चांगली साथ देईल.

कुंभ –  विविध प्रकारचा लाभ होईल, आर्थिक आवक उत्तम राहील. सरकारी कामात यश मिळेल. भेटवस्तू मिळेल. आवडत्या माणसांची भेट होईल. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. घरात थोडा तणाव राहील. अचानक प्रवास करावा लागेल.

मीन – नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. काहींना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. सहकारी मदत करतील. विविध प्रकारचा लाभ होईल. कामातील अडचणी दूर होतील. मालमत्तेची कामे मार्गी लागतील, धनलक्ष्मीची कृपा राहील. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष