शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

राशीभविष्य - २६ मार्च २०२२: आर्थिक आवाक चांगली राहील; मालमत्तेचे काम होईल, एखादा अंदाज चुकू शकतो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 08:01 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष-  कामात यश मिळेल. मात्र कामाचा ताण राहील. लोक मदत करतील. आरोग्याची काळजी घ्या. कामे करताना तब्येतीकडे लक्ष द्या. वेळ वाया घालवू नका.

वृषभ- मनात अस्वस्थता राहील. काळजीचा विचार राहील. आरोग्याची काळजी घ्या. संयम सोडू नका. महत्वाच्या कामात अडचणी येतील. सरकारी कामात थोडीफार प्रगती होईल. जुणी येणी वसूल होतील.

मिथुन- ग्रहमान अनुकूल राहील. विविध कामात यश मिळेल. मनात सकारात्मक विचार राहतील. घरात समन्वय राहील. व्यवसायात विक्री चांगली होईल. जोडीदार आपल्याला सांभाळून घेईल.

कर्क- आर्थिक बाजू चांगली राहील. मनावर थोडा ताण राहील. काळजीचे विचार राहतील. वादापासून दूर राहा. अनावश्यक बोलणे टाळा. जोडीदार चांगली साथ देईल. लोक तुमचे कौतुक करतील.

सिंह- नोकरीत आरामदायक परिस्थिती राहील. दगदग कमी होईल. अडचणी दूर होतील. लोकांची मदत मिळेल. मुलांच्या अडचणी दूर होतील. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. 

कन्या- ग्रहमान तुमच्या बाजूने राहील. जीवनसाथी आपल्याला सांभाळून घेईल. नोकरीत प्रगतीपूरक तुमच्या मनासारख्या घटना घडतील. नवीन संधी मिळेल. त्याचा फायदा होईल. नातेवाईकांची भेट होईल. आर्थिक आवाक चांगली राहील.

तूळ- आर्थिक उलाढाल जपून करा. एखादा अंदाज चुकू शकतो. जाणकरांचा सल्ला घ्या. व्यवसायात बरकत राहील. हाती पैसा येईल. मात्र अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.

वृश्चिक- मुलांच्या यशामुळे आनंद होईल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. मनासारखे भोजन मिळेल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. अनेक प्रकारचा लाभ होईल. मालमत्तेचे काम होईल. तब्येतीची काळजी घ्या.

धनू- आर्थिक आवाक चांगली राहील. मन प्रसन्न राहील. कामे मार्गी लागल्याने मोकळे वाटेल. जोडीदाराशी मधुर संबंध राहतील. वारसा हक्काने मिळणाऱ्या संपत्तीचा लाभ मिळेल. नोकरीत आरामदायक परिस्थिती राहील.

मकर- दूरच्या प्रवासाचे बेत ठरतील. काही निरोप येतील. महत्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. जोडीदार चांगली साथ देईल. अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. 

कुंभ- आर्थिक बाजू बळकट राहील. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. जुनी येणी वसूल होतील. महागड्या वस्तू खरेदी कराल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. घरी मिठाई आणली जाईल. नातेवाईकांची भेट होईल.

मीन- नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल. त्यात तुमच्या कर्तुत्वाला वाव मिळेल. मात्र कामाचा ताण राहील. मुलाखतीत यश मिळेल. जोडीदार तुमच्या मर्जीनूसार वागेल. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ. - विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)

टॅग्स :Astrologyफलज्योतिष