शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

राशीभविष्य - २३ मार्च २०२२: कर्क राशीतील व्यक्तींना मुलांचे हट्ट पुरवावे लागतील; तरुणवर्गाला प्रेमात यश मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 08:01 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष- कामात अडचणी येतील. महत्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात दगदग होईल. आर्थिक लाभ होईल.

वृषभ- महत्वाच्या कामात उत्साह राहील. अनेकांचे सहकार्य मिळेल. त्यामुळे कामे पटापट मार्गी लागतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. तुमच्या कामाचे कौतुक होईल.

मिथुन- नोकरीत प्रगती होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. आराम करणे गरजेचे आहे. महत्वाचे काम पुढे ढकलणे योग्य ठरेल. अन्यथा वेळ वाया जाईल. प्रवास शक्यतो टाळा.

कर्क- मुलांच्या कानावर यशाच्या वार्ता पडतील. मुलांचे हट्ट पुरवावे लागतील. महत्वाच्या कामात यश मिळेल. कामात उत्साह राहील. प्रसिद्धी मिळेल. तुमचे महत्व वाढेल. जीवनसाथी चांगली साथ देईल. तरुणवर्गाला प्रेमात यश मिळेल.

सिंह- दगदग कमी होईल. कामातील अडचणी दूर होतील. सर्वांचे सहकार्य मिळेल. जीवनसाथी चांगली साथ देईल. प्रवासात दगदग होईल. बदल होऊ शकतात. घरी लोकांची ये-जा राहील.

कन्या- व्यवसायात उत्तम परिस्थिती राहील. मालाची विक्री चांगली होईल. भावंडांची भेट होईल. मुलांना चांगली संधी चालून येईल. त्यांना योग्य मार्गदर्शन करा. प्रवासकार्य साधक ठरेल.

तूळ- धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. महत्वाच्या कामात यश मिळेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. उत्साह राहील. मनासारखे भोजन मिळेल. तब्येतीची काळजी घ्या.

वृश्चिक- मन प्रसन्न राहील. जीवनसाथी तुमच्या मर्जींनूसार वागेल. एखादी मागणी पदरात पाडून घेण्यासाठी वेळ चांगली आहे. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. व्यवसायात भरभराट होईल.

धनू- महत्वाचे काम पुढे ढकलणे योग्य  ठरेल. प्रवास शक्यतो टाळा. अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. अनेक मार्गांनी धनप्राप्ती होईल. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील.

मकर- विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. महत्वाच्या कामात यश मिळेल. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास घडेल. भावंडांची साथ राहील. व्यवसायात प्रगती होईल. तुमचे महत्व वाढेल.

कुंभ- नोकरीत बदली होऊ शकते. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. नवीन नोकरीच्या शोधात असेल, तर आनंदाची बातमी कळेल. घरी पाव्हणेरावळे येतील. 

मीन- भाग्याची चांगली साथ राहील. महत्वाच्या कामात अडचणी दूर होतील. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होईल. मुलांना अपेक्षित यश मिळेल. मनासारखी धनप्राप्ती होईल. - विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)

टॅग्स :Astrologyफलज्योतिष