शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राशीभविष्य - ११ फेब्रुवारी २०२१, ऑफिस वा कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 07:02 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

मेष - व्यावसायिक क्षेत्रात वरिष्ठांबरोबर महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊन आपण आखलेल्या योजनेला सरकारकडून फायदा होईल. कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल व त्यात बदल करून वातावरण प्रसन्न बनवाल. आणखी वाचा

वृषभ - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस मिश्रफलदायी आहे. व्यापारी आपल्या व्यापारात भांडवल घालून नवीन कामे सुरू करतील व भविष्यातील योजना ठरवतील. परदेशी प्रवास घडतील. आणखी वाचा

मिथुन - श्रीगणेश सल्ला देतात की आज अशुभ घटना घडण्याची शक्यता आहे. म्हणून सावध राहा. रोग्याची शल्यचिकित्सा किंवा इलाज आज टाळा. रागामुळे स्वतःची हानी होण्याची शक्यता आहे. डोके शांत ठेवा. मानहानी होणार नाही याचे लक्ष ठेवा. आज तुम्ही मनाने अस्वस्थ असाल. बोलण्यावर ताबा ठेवा त वादविवाद टाळा यातच आपला फायदा आहे. आणखी वाचा

कर्क - आजचा दिवस मिश्र आणि स्वकियांबरोबर आनंदपूर्वक घालवाल. मनोरंजनातून आनंद मिळेल. व्यापारात फायदा होईल. भागीदारांकडूनही लाभ होईल. छोटासा प्रवास घडेल पण दीर्घकाळ स्मृतीत राहील. आणखी वाचा

सिंह -श्रीगणेश सांगतात की आज तुमचे मन चिंतेने व्यग्र असेल. प्रकारची उदासीनता येईल. दैनंदिन व्यवहारात विघ्न येऊ शकतात. सहकार्‍यांचे सहकार्य आज अजिबात मिळणार नाही. वरिष्ठांपासूनही जपूनच राहा.  आणखी वाचा

कन्या - आज विद्यार्थ्यांसाठी कठीण दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. संतप्तीविषयी चिंता लागून राहील. सट्टा- शेअर बाजार यात जपून व्यवहार करा. मन दु:खी असेल. आणखी वाचा

तूळ - आज शारीरिक थकवा व मानसिक दृष्ट्या व्यस्त राहाल. मातेविषयी चिंता राहील. स्थावर संपत्ती विषयीचे व्यवहार सांभाळून करा. शक्य असेल तर प्रवास टाळा. कौटुंबिक वातावरण कलहाचे असेल.आणखी वाचा

वृश्चिक - श्रीगणेश सांगतात की आज आपला लाभदायी दिवस आहे. आर्थिक लाभांबरोबर भाग्यातही लाभ होईल. मित्रांबरोबरच्या संबंधात प्रेम असेल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी योग्य काळ. छोटासा प्रवास ठरवाल. मन प्रसन्न राहील. आणखी वाचा

धनू - आज आपल्या मनाची द्विधा होईल असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबातील वातावरण क्लेशदायी राहील. ठरलेली कामे पूर्ण न झाल्याने मन हताश बनेल. आज एखादा महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका असे श्रीगणेश सल्ला देतात. आणखी वाचा

मकर - श्रीगणेशाच्या आशीर्वादाने नियोजीत काम व्यवस्थित पार पडेल. ऑफिस वा कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल. गृहजीवनात वातावरण आनंदी राहील. तब्बेत चांगली राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. मित्र, स्नेही यांच्या भेटीने एकदम खुश राहाल. उत्तम भोजनाचा आस्वाद घ्याल. आणखी वाचा

कुंभ -  खर्चाचे प्रमाण वाढेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. स्वकीयांशी मतभेद होतील. इतर कोणाचे हित करण्याच्या प्रयत्नात स्वतः अडचणीत येण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. मानहानी होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

मीन - सामाजिक कार्यात किंवा समारंभात भाग घेण्याची संधी मिळेल. मित्र- स्नेह्यांशी सुसंवाद साधल्याने मनाला आनंद होईल. सुंदर स्थळी पर्यटनाला जाण्याचा बेत ठरवाल. शुभवार्ता समजेल. पत्नी आणि संततीकडून लाभ होईल. अचानक धनप्राप्तीचा संभव आहे.आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष