शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

राशीभविष्य - २९ एप्रिल २०२२: नोकरीत कामाचा ताण वाढेल, तब्येतीकडे दुर्लक्ष करु नका; महत्वाचे काम संध्याकाळच्या आत उरकून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 07:57 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष- प्रगतीला पूरक वातावरण राहील. मनात आनंदी विचार राहतील. कामाचा ताण कमी होईल. महत्वाचे काम सायंकाळी हातात घ्या. मनसारखे भोजन मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. 

वृषभ- नोकरीत तुमचा दबदबा राहील. मात्र हितशत्रूंपासून सावघ राहा. बेपर्वाईमुळे नुकासान करुन घेऊ नका. घरात किरकोळ करणावरुन कुरबुर होईल. आर्थिक आवाक चांगली राहील. महत्वाचे निरोप येतील. महत्वाचे काम सायंकाळच्या आत पूर्ण करा. 

मिथुन- नोकरीत अनुकूल घटना घडतील. प्रगतीच्या दृष्टीने हालचाली होतील. महत्वाच्या कामात यश मिळेल. अचानक धनलाभ होईल. जुनी येणी वसूल करताना अडचणी येतील. भावंडांशी वाद होण्याची शक्यता आहे. प्रवासाचे बेत ठरतील. 

कर्क- महत्वाच्या कामात सफलता मिळेल. मात्र थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. परिस्थितीत अस्थिरता जाणवेल. चांगल्या घटना घडतील. आर्थिक आवाक चांगली राहील. सर्वाजनिक कार्यात मानसन्मान मिळेल. 

सिंह- अचानक धनलाभ होईल. एखादी चांगली संधी मिळेल. नवीन ओळखी होतील. महत्वाचे काम सूर्यास्ताच्या नंतर करा. नोकरीत मन रमेल. रागावर नियंत्रण ठेवा. सकारात्मक विचार करा. 

कन्या- महत्वाचे काम सूर्यास्ताच्या आता करा. अन्यथा धावपळ करावी लागेल आणि गोंधळ उडू शकतो. जीवनसाथी आपल्याला सांभाळून घेईल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू मिळतील. आर्थिक आवक चांगली राहील. आरोग्याची काळजी घ्या. 

तूळ- नोकरीत चांगली परिस्थिती राहील. अडचणी दूर होतील. मोठी संधी चालून येईल. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. काहींना नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. महत्वाच्या कामांना सूर्यास्तानंतर गती मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. सकस आहार घ्या. 

वृश्चिक- नोकरीत कामाचा ताण वाढेल. वरिष्ठांशी सलोख्याचे संबंध ठेवा. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवासाचे नियोजन नीट करा. तब्येतीकडे दुर्लक्ष करु नका. महत्वाचे काम संध्याकाळच्या आत उरकून घ्या.

धनू- नोकरीत प्रगतीला वाव मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असाल, तर संधी मिळेल. आर्थिक आवाक चांगली राहील. घरी पाहुणे येतील. मुलांना यश मिळेल. त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. हितशंत्रूंपासून सावध राहा. धाडसी निर्णय घेतले जातील. 

मकर- चांगल्या घटना घडतील. व्यवसायात बरकत राहील. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. महत्वाच्या कामात सफलता मिळेल. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होतील. नोकरीत बदलास सामोरे जावे लागेल. घरी पाहुणे येतील. जीवनसाथी साथ देईल. 

कुंभ- जमीन जुमल्याची कामे मार्गी लागतील. त्यात तुमचा चांगला फायदा होईल. मनात काही तरी करुन दाखवावे अशी जिद्द राहील. मनासारखे भोजन मिळेल. आर्थिक आवाक चांगली राहील. महत्वाच्या कामात यश मिळेल. 

मीन- मनात आनंदी विचार राहतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल. आत्मविश्वासाने वाटचाल कराल. महत्वाच्या कामात सफलता मिळेल. व्यवहारात सावधानता बाळगा. कायद्याची बंधने पाळा.

-विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)

टॅग्स :Astrologyफलज्योतिष