शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२२, व्यवहारात सावधानता बाळगा, कागदपत्रे वाचून सही करा, दक्ष राहा   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 08:05 IST

Today's Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास, जाणून घ्या 

मेष -  जनसंपर्क वाढेल, लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यांचे सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. त्यामुळे मन:शांती मिळेल. काहींना प्रवास करावा लागेल. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. घरातील सदस्यांची काळजी वाटेल.   वृषभ - समाजसेवा करण्यात पुढाकार घ्याल. लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. कागदपत्रे महत्त्वाच्या वस्तूंची काळजी घ्या. वाहने जपून चालवा. कायद्याची बंधने पाळा. व्यवसायात विक्री चांगली राहील.    मिथुन -  नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. चांगली संधी मिळेल. महत्त्वाच्या व्यक्ती भेटतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. मात्र बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. जवळचे प्रवास होतील. कर्क - आर्थिक आवक चांगली राहील. मोठ्या सौद्यामध्ये फायदा होईल. तुमचे आडाखे बरोबर ठरतील. मात्र, उसने पैसे देताना विचार करून द्या. कागदपत्रे वाचून सही करा. व्यवसायात बरकत राहील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. काहींना बदलीला सामोरे जावे लागेल.      सिंह - कामात व्यस्त राहाल. कामाचा झपाटा विलक्षण राहील. तुमचे म्हणणे लोकांना पटेल. पर्यटनाच्या निमित्ताने, घरगुती कामाच्या निमित्ताने प्रवास होईल. मनात आनंदी विचार राहतील, महत्त्वाच्या कामात यश मिळेल. लोकांच्या भेटीगाठी होतील. कन्या -  एखाद्या कामात अडथळा येऊ शकतो. फार दगदग होईल, अशी कामे करू नका. आरोग्याची काळजी घ्या. आराम करणे आवश्यक आहे. मनाचे संतुलन बिघडू देऊ नका. प्रत्येक परिस्थितीत संयम ठेवा. ऐकावे जनाचे करावे मनाचे यावर विश्वास ठेवा.      तूळ -  अपेक्षित  संधी मिळतील. नवीन माहिती कळेल. एखाद्या नवीन कार्यक्षेत्राशी परिचय होईल. महत्त्वाच्या कामातील अडचणी दूर होतील. व्यवसायात विक्री चांगली राहील. प्रवास कार्यसाधक ठरतील. मित्रांच्या भेटीगाठी होतील. मनात आनंदी विचार राहतील. वृश्चिक -   तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. लोकांच्या संपर्कात याल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. जुन्या मित्रांच्या संगतीत मजेत वेळ जाईल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. आर्थिक आवक मनासारखी राहील. कामात उत्साह राहील, आशावादी राहाल. धनू -   अनुकूल घटना घडतील. मनात आनंदी विचार राहतील. आवडत्या छंदासाठी वेळ देता येईल. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होतील. लोकांच्या भेटीगाठी होतील. विविध प्रकारचे लाभ होतील. नवीन संधी मिळतील. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. मकर -  महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी वेळ द्यावा लागेल. आर्थिक आवक चांगली राहील. मात्र कुठल्याही व्यवहारात सावधानता बाळगा. कागदपत्रे वाचून सही करा. कुणी तुम्हाला मोहात पाडण्याचा प्रयत्न करेल. दक्ष राहा.   कुंभ -  मनात सकारात्मक विचार राहतील. समाजसेवा करण्यासाठी पुढाकार घ्याल. धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. लोकांच्या भेटीगाठी होतील, जनसंपर्क वाढेल.मीन -  नोकरीत कामाचा ताण कमी होईल. कामाचे सुयोग्य नियोजन करा. लोकांशी सौहार्दाचे संबंध राहतील. मनावरील ताण निघून जाईल. नोकरीत कामाचे स्वरूप बदलेल. वाहने जपून चालवा. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. 

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्य