शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 20:34 IST

rajasthan man Kills women: लग्न मोडल्याच्या रागात एका तरुणाने दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या केली.

राजस्थानच्या सवाई माधोपूर येथे धक्कादायक घटना घडली. लग्न मोडल्याच्या रागात एका तरुणाने दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली असून पुढील चौकशीला सुरूवात केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत तरुणीचे लग्न ठरले होते. त्यांच्या साखरपुडाही झाला होता.  मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. याच वादातून आरोपीने ढिवसाढवळ्या तरुणीच्या घरात घुसून धारदार शस्त्राने तिचा गळा चिरला. घटनेच्या दिवशी तरुणीची आई रुग्णालयात आणि वडील आणि कुटुंबातील अन्य सदस्य नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन आरोपीने तरुणीची हत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. तरुणीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची पोलीस तपासात निष्पन्न झाले. तरुणीची हत्या करून पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. लग्न मोडल्याच्या रागातून आरोपीने तरुणीची हत्या केली, असा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थान