शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया गांधींना 2 बहिणी, मग भाऊ बणून कोण आलं? राजेंद्र गुढा यांचा लाल डायरीसंदर्भात मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 14:52 IST

Laal Diary Politics: या लाल डायरीत सोनिया गांधींच्या भावाचा उल्लेख होता, असे त्यांनी म्हटले आहे. हॉटेल शिव विलासच्या मालकाच्या मुलाच्या एका समारंभातात सोनिया गांधी यांचा भाऊही आला होता, असा खुलासा त्यांनी केला आहे.

संपूर्ण राजस्थान विधानसभा निवडणूक प्रचाराने ढवळून निघाला आहे. यातच आता लाल डायरी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र गुढा यांनी या डायरीसंदर्भात आता आणखी एक मोठा खुलासा केला आहे. गुढा यांनी आपल्या खुलाशाने काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अस्वस्थता निर्माण केली आहे. या लाल डायरीत सोनिया गांधींच्या भावाचा उल्लेख होता, असे त्यांनी म्हटले आहे. हॉटेल शिव विलासच्या मालकाच्या मुलाच्या एका समारंभातात सोनिया गांधी यांचा भाऊही आला होता, असा खुलासा त्यांनी केला आहे.

"सोनिया गांधींना दोन बहिणी, तर मग भाऊ बणून जयपूरला कोन आलं?" - या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना गुढा म्हणाले, मख्यमंत्र्यांच्या ओएसडींसोबत त्यांच्या (सोनिया गांधींचा कथित भाऊ) भेटीची वेळ निश्चित करण्यासही सांगण्यात आले होते. गुढा यांच्या या दाव्यानंतर, जयपूर येथील विवाह समारंभात सोनिया गांधींचा भाऊ बणून कोण आले होते? मुख्यमंत्र्यांचे ओएसडी शशिकांत शर्मा यांच्यासोबत कुणाची वेळ निश्चित करण्यास सांगण्यात आले होते? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. महत्वाचे म्हणजे, या आरोपांबरोबरच, सोनिया गांधींना दोन बहिणी आहेत, मग हा भाऊ बणून कोण आले होते? असा सवाल गुढा यांनीही केला आहे.

"यांच्याकडे ED-CBI मग लाल डायरीवर कारवाई का नाही?" -राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत लाल डायरी प्रकरण चर्चेत आहे. आता राज्यात मतदानाला केवळ दोन दिवस शिल्लक असतानाच पुन्हा एकदा लाल डायरीचा मुद्दा चर्चेत आला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुरुवारी सकाळी यासंदर्भात पत्रकार परिषद घेत, लाल डायरीच्या मुद्द्यावरून भाजप आणि केंद्र सरकारला लक्ष्य केले. 'लाल डायरी? कोणती लाल डायरी...? जर त्यांच्याकडे लाल डायरी असेल तर काय कारवाई केली? ईडी आणि सीबीआय देखील त्यांच्याकडे आहे,' असे गेहलोत यांनी म्हटले आहे.

महत्वाचे म्हणजे, राजस्थानात 25 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. यामुळे 23 नोव्हेंबरच्या सायंकाळपासून येथे प्रचार थांबेल. तसेच, 3 डिसेंबरला निवडणूक निकाल जाहीर होणार आहेत. 

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकElectionनिवडणूकcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीPoliticsराजकारण