शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गेहलोत जादूगर; सर्व पायाभूत सुविधा केल्या गायब, अमित शाहांची गेहलोत यांच्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 05:40 IST

राजस्थानमधील सरकार हे सर्वांत भ्रष्ट सरकार आहे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. कुचामन येथील प्रचारसभेत ते बोलत होते. 

जयपूर : भाजपने सुरू केलेल्या आरोग्य योजना, कायदा-सुव्यवस्था इत्यादी कॉंग्रेसच्या काळात गायब झाल्या. अशी किमया एखादा जादूगारच करू शकतो, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गेहलोत सरकारवर केली.  

‘काॅंग्रेसने राज्याचे नुकसान केले’- राजस्थानमध्ये मागील ५ वर्षांत अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारने राज्याचे नुकसान करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. राजस्थानमधील सरकार हे सर्वांत भ्रष्ट सरकार आहे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. कुचामन येथील प्रचारसभेत ते बोलत होते. 

काँग्रेसच्या ‘गॅरंटी यात्रे’ला सुरुवात 

काँग्रेस पक्षाने मंगळवारपासून राजस्थान ‘गॅरंटी यात्रे’ला जयपूरमधून सुरुवात केली. त्यामाध्यमातून, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी घोषित केलेल्या ७ घोषणा लोकांपर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री गेहलोत, प्रभारी सुखजिंदर सिंह रंधावा यांनी मंगळवारी मोती डुंगरी गणेश मंदिरात पूजा करून यात्रेला सुरुवात केली. अशी यात्रा राज्यातील सर्व २०० विधानसभा मतदारसंघात काढली जाणार आहे.काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांमध्ये कर्त्या महिलेला वार्षिक १० हजार, ५०० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर, २ रुपये प्रतिकिलो दराने शेणखरेदी, जुनी पेन्शन योजना, विद्यार्थ्यांना माेफत लॅपटॉप आदींचा समावेश आहे.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकAmit Shahअमित शाह