शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजप कार्यकर्त्यांचे मत काँग्रेसच्या गेहलोत यांनाच, प्रचार दौऱ्यांमध्ये स्थानिक नेत्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 12:27 IST

आगामी विधानसभा निवडणुकीत ते (गेहलोत) सलग सहाव्या वेळेस निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गेहलोत अजिंक्य असल्याचे छातीठोकपणे सांगणारे बिश्नोई हे एकटे नाहीत. 

जोधपूर : येथे काँग्रेसचेच नाहीतर भाजपचे कार्यकर्तेही मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना मतदान करतात, असे सरदारपुरा विधानसभा मतदारसंघातील रहिवासी हरदेव बिश्नोई यांनी सांगितले. सरदारपुरा हा गेहलोत यांचा प्रदीर्घ काळापासून बालेकिल्ला आहे. सरदारपुरात आम्ही केवळ आमदाराला मत देत नाही तर मुख्यमंत्र्याला मत देतो, असे बिश्नोई म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीत ते (गेहलोत) सलग सहाव्या वेळेस निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गेहलोत अजिंक्य असल्याचे छातीठोकपणे सांगणारे बिश्नोई हे एकटे नाहीत. 

जोधपूरमध्ये झाला सर्वांगीण विकास गेल्या काही वर्षांत जोधपूर येथे एम्स, आयआयटी, एनआयएफटी, विधी विद्यापीठ अशा अनेक शैक्षणिक संस्था उभा राहिल्या. जिल्ह्याला चांगले रस्ते आणि पायाभूत सुविधा मिळाल्या आहेत. हे सर्व गेहलोत यांच्यामुळे झाले, असे भाटी म्हणाले.

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थानRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक