शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पेणमध्ये यंदा केवळ १०० कोटींची उलाढाल, निर्यात रोडावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 03:36 IST

मात्र यंदा याच कालावधीत जगभरात कोरोना विषाणूने थैमान घालण्यास सुरुवात केली.

आविष्कार देसाई रायगड : पेण हे गणेशमूर्ती व्यावसायिकांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, कोरोनाचे संकट आणि नियमांमध्ये झालेल्या बदलांमुळे यंदा या व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे. परदेशात निर्यात होणाऱ्या आणि घाऊक बाजारपेठेत विकल्या जाणाºया मूर्तींची मागणी घटल्याने तब्बल ५0 कोटी रुपयांचा आर्थिक फटका येथील उद्योगाला बसला आहे. दरवर्षीच्या १५0 कोटींच्या उलाढालीच्या तुलनेत यंदा १00 कोटी उलाढाल झाली आहे.रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील गणेशमूर्तींना जगभरातून विशेष मागणी असते. विशेषत: अमेरिका, ब्रिटन, नॉर्वे, आॅस्ट्रेलिया, कॅनडा अशा विविध देशांमध्ये पेणच्या कारखान्यांमधून गणेशमूर्तींची निर्यात केली जाते. तसेच देशांतर्गत व्यवसायही मोठ्या प्रमाणात केला जाते. फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये पेणमधून परदेशात सुमारे ३० हजार गणेशमूर्तींची निर्यात केली जाते. मात्र यंदा याच कालावधीत जगभरात कोरोना विषाणूने थैमान घालण्यास सुरुवात केली.त्यामुळे निर्यातीवर मोठा परिणाम झाला.>प्रत्येक व्यवसायाच्या व्याख्या बदलल्या आहेत. निर्यातीवर तसाच घाऊक विक्रीवरही परिणाम झाला आहे. एकूण व्यवसायात किमान ५० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. बदललेल्या नियमांमुळे व्यवसायावर दूरगामी परिणाम झाला आहे.- श्रीकांत देवधर, अध्यक्ष, गणेश मूर्तीकार आणि व्यावसायिक कल्याणकारी मंडळ

टॅग्स :Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGanpati Festivalगणेशोत्सव