शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
2
अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...
3
Israel Iran Conflict : इस्त्रायली हल्ल्यात इराणमध्ये दोन भारतीय विद्यार्थी जखमी; भारताने परत आणण्याची तयारी केली, या मार्गाने आणले जाणार
4
मुंबई मेट्रो- १ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड, वर्सोवाकडे जाणारी वाहतूक रखडली, प्रवाशांचे हाल
5
७२ तासांच्या युद्धात भीषण विध्वंस! ४०६ इराणींचा मृत्यू, इस्रायलचे किती नुकसान? जाणून घ्या...
6
VIDEO : 'मी घरीच आहे अन्...', लाइव्ह कॅमेरॅवरच डेल स्टेनला रडू कोसळलं; नेमकं काय घडलं?
7
शूटिंगसाठी निघालेल्या मॉडेलची निर्घृण हत्या;मृतदेह कालव्यात फेकला, टॅटूवरून पटली ओळख
8
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती   
9
Pune Bridge Collapse: पुलाखाली अडकलेल्यांना काढले; पुलाचा सांगाडा काढण्यास चार क्रेन
10
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
11
इराणने थेट अमेरिकन दूतावासावर डागली मिसाइल्स, इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये घबराट
12
'अनेक वेळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
13
G20 च्या पडद्यामागील हिरो अमिताभ कांत यांचा राजीनामा! ४५ वर्षांच्या सेवेला का दिली पूर्ण विराम?
14
संजय कपूर यांचा शेवटचा फोटो समोर, कॅप्टनसोबत हसताना दिसले; पोलो खेळतानाच गेला जीव
15
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
16
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
17
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
18
Monsoon Picnic: सध्या पावसाळी सहलीला जाताना जरा सांभाळूनच; वाचा 'ही' मार्मिक कथा!
19
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
20
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?

अटल सेतूवरून डॉक्टर महिलेने मारली उडी, सेतूवरील पहिलीच घटना, शोधकार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 09:26 IST

या महिलेचा न्हावा-शेवा पोलिस समुद्रात शोध घेत आहेत. अटल सेतूवरील आत्महत्येचा प्रयत्न केल्याची ही पहिलीच घटना आहे.

उरण : नैराश्येतून मुंबईतील ४३ वर्षीय डॉक्टर महिलेने अटल सेतूवरून सोमवारी उडी मारली. या महिलेचा न्हावा-शेवा पोलिस समुद्रात शोध घेत आहेत. अटल सेतूवरील आत्महत्येचा प्रयत्न केल्याची ही पहिलीच घटना आहे.

भोईवाडा परिसरात डॉक्टर किंजल शहा (४३) राहते. बऱ्याच दिवसांपासून ती तणावाखाली होती. सोमवारी घरातून निघताना किंजलने ‘आपण अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या करत आहे’ अशी चिठ्ठी लिहिली. पावणेदोन वाजण्याच्या सुमारास ती दादर येथून खासगी टॅक्सीने अटल सेतूवर आली. सेतूवरील बॅरिकेड्सचे काम सुरू असलेल्या ठिकाणी तिने समुद्रात उडी घेतली. 

भोईवाड्यात मीसिंगची नोंदकिंजल बेपत्ता झाल्या प्रकरणी   मुंबईतील भोईवाडा पोलिस ठाण्यात मीसिंगची नाेंद केली आहे. भोईवाडा पोलिस ठाण्याचे पाेनि सुभाष बोराटे यांनी न्हावा-शेवा बंदर पोलिस ठाण्याचे वपाेनि राजेंद्र कोते यांना माहिती दिल्यानंतर संयुक्तरीत्या शोध सुरू केला आहे. सागरी सुरक्षा दल, पोलिसांच्या गस्ती नौकांच्या मदतीने  सागरी क्षेत्र, किनारपट्टी भागात किंजलचा शोध सुरू असल्याचे  न्हावा-शेवा बंदर पोलिस ठाण्याचे वपाेनि राजेंद्र कोते यांनी दिली.

टॅग्स :Raigadरायगड