शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

तरंगत्या जेट्टीसाठी प्रयत्न करणार - सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 01:46 IST

रायगडचे खासदार सुनील तटकरे हे एका शैक्षणिक कार्यक्रमासाठी मुरुड येथे आले असता स्थानिक पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

मुरुड : ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर व पद्मदुर्ग किल्ल्यावर तरंगती जेट्टी व्हावी, यासाठी प्रयत्न करणारा असून दिल्लीत गेल्यावर भारतीय पुरातत्त्व खात्याकडे या किल्ल्यावर जेट्टी होण्यासाठी ना हरकत दाखला मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.रायगडचे खासदार सुनील तटकरे हे एका शैक्षणिक कार्यक्रमासाठी मुरुड येथे आले असता स्थानिक पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. या दोन्ही किल्ल्यावर तरंगती जेट्टी होण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून आठ कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे; परंतु आजपर्यंत दीड वर्ष होऊनसुद्धा पुरातत्त्व खाते दिल्ली येथून या प्रस्तावासाठी ना हरकत दाखला न दिल्यामुळे हे काम पूर्ण होऊ शकले नाही. किंवा त्या कामास सुरुवातसुद्धा झाली नाही, असे सांगितले. दिल्लीत गेल्यावर या कामाला गती मिळवून देऊ, त्याचप्रमाणे पाठपुरावा करण्याचे आश्वासन तटकरे यांनी दिले.रायगडमध्ये शेकाप सहकारी पक्ष राहणारशिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस मिळून सरकार बनवल्याने राजकारणाला एक नवीन दिशा मिळाली आहे. तयार झालेले हे सरकार निश्चितच पाच वर्षे टिकेल, असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे. राज्यामध्ये जरी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाची आघाडी झाली असली, तरी रायगड जिल्ह्यामधील शेतकरी कामगार पक्ष हा आमचा सहकारी पक्ष राहणार आहे. रायगड जिल्ह्यात सुरू असलेली आमची आघाडी अशीच अविरत राहणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरे