शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

तेलवडे येथे विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून वनराई बंधारा

By admin | Updated: December 24, 2016 03:15 IST

मुरूड येथील वसंतराव नाईक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मुरूड तालुक्यातील तेलवडे येथे या श्रमसंस्कार

आगरदांडा : मुरूड येथील वसंतराव नाईक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मुरूड तालुक्यातील तेलवडे येथे या श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये अनेक लोकोपयोगी उपक्र म हाती घेतले असून, ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ हा उपक्र म हाती घेतला आहे. याकरिता गुरुवारी महाविद्यालयाच्या ‘राष्ट्रीय सेवा योजना’च्या १०० विद्यार्थ्यांनी सकाळी ८ वाजल्यापासून मुरूड -तेलवडे ग्रामपंचायत हद्दीतील कोडीनदीवर जाऊन वनराई बंधारा बांधण्यास सुरु वात केली. विद्यार्थी व विद्यार्थिनींनी रिकाम्या १००० सिमेंटच्या गोणीत बारीक खडी भरून बंधारा बांधला आहे. या वेळी सरपंच प्रज्ञा बैकर, गटविकास अधिकारी एस. चव्हाण, समाजसेवक कृ ष्णा म्हात्रे, तंटामुक्ती उपाध्यक्ष वसंत मोरे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण,डॉ. श्रीशैल भैरगुंडे, डॉ. जनार्दन कांबळे, उपसरपंच नारायण पाटील, ग्रामसेवक विराज माळी आदी मान्यवर उपस्थित होते. सरपंच प्रज्ञा बैकर म्हणाल्या की, ‘आज विद्यार्थ्यांनी या कडक उन्हात घनदाट डोंगराळ भागात जाऊन, पाच फुटींचा बंधारा बांधला ही बाब कौतुकास्पद आहे. लोकोपयोगी उपक्रम राबविल्याने महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थ्यांचे कार्यक्रम अधिकारी डॉ. श्रीशैल भैरगुंडे व डॉ. जनार्दन कांबळे यांनी अभिनंदन केले. (वार्ताहर)