शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे आज महाडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 23:37 IST

रायगड लोकसभा मतदार संघातील मतदान केंद्र प्रमुख व शिवसेनेच्या गटप्रमुखांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी महाडमध्ये येणार आहेत

बिरवाडी : रायगड लोकसभा मतदार संघातील मतदान केंद्र प्रमुख व शिवसेनेच्या गटप्रमुखांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी महाडमध्ये येणार आहेत. भिलारे मैदानात गुरुवारी सकाळी १०.३० वाजता होणाऱ्या या मेळाव्यात ते कोणती घोषणा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या वेळी शिवसैनिकांची बाइकरॅलीही निघणार आहे. या मेळाव्याकरिता ७० हजार स्क्वेअर फीटचा भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. तसेच सात हजार खुर्च्यांची आसनव्यवस्था, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची वेगळी आसन व्यवस्था, पत्रकार कक्ष अशी जय्यत तयारी करण्यात आली आहे.या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्रीय मंत्री अनंत गीते, रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार भरत गोगावले, जिल्हाप्रमुख रवि मुंढे, दक्षिण रायगड युवा सेना अधिकारी विकास गोगावले, महाड विधानसभा शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय सावंत, महाड तालुकाप्रमुख सुरेश महाडिक, पोलादपूर तालुकाप्रमुख नीलेश आहिरे, माणगाव तालुकाप्रमुख अनिल नवगणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाRaigadरायगड