शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

चांढवे येथे अपघातात दुचाकीस्वार ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 01:55 IST

accident News : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चांढवे गावच्या हद्दीतील कार व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला असून, एक जण जखमी झाला आहे.

बिरवाडी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चांढवे गावच्या हद्दीतील कार व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला असून, एक जण जखमी झाला आहे. हा अपघात दुचाकीस्वाराच्या चुकीमुळे झालेला असल्याने, दुचाकीस्वाराविरुद्ध महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.६ डिसेंबर रोजी फिर्यादी सौरभ  चव्हाण (३२, सध्या रा.मुंबई) हे आपल्या ताब्यातील आरटीका कार नंबर एमएच ०१ डी के ६३६४ ही धामापूर जिल्हा रत्नागिरी येथून निघून मुंबईकडे स्वतः कार चालवीत घेऊन जात असताना, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील मौजे चांढवे गावच्या हद्दीत ओव्हरब्रिजजवळ आले. त्यावेळी समोरून महाड बाजूकडून पोलादपूर बाजूकडे जाणारी मोटारसायकल एम एच०१ बी पी १४३ ही आरोपी प्रसाद सावंत (२६, भायखळा, मुंबई) याने त्याची मोटारसायकल अतिवेगाने राँग साइडने चालवित घेऊन जाऊन कारच्या समोरील डाव्या बाजूस धडक दिली. अपघातात प्रसादचा मृत्यू झाला व त्याच्या पाठीमागे बसलेला अक्षय कलबाटे (२७ रा  मुंबई) हा गंभीर जखमी झाला आहे.  

गुन्हा दाखलअपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून, अपघात हा प्रसाद प्रकाश सावंत  यांचे चुकीमुळे झालेला आहे. या अपघाताची नोंद महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

टॅग्स :AccidentअपघातRaigadरायगड