शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्स कंपन्यांना प्रवाशांची प्रतीक्षा; काेराेनाच्या दहशतीने प्रवास करण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 23:33 IST

गेल्या काही महिन्यांपासून सरकारने पर्यटनस्थळे खुली केली आहेत.

- आविष्कार देसाईरायगड : काेराेनाने अवघ्या जगाची जीवनशैली बदलून टाकली आहे. लाॅकडाऊनच्या कालावधीमध्ये सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने अनेकांचे व्यवसाय पूर्णतः बंद हाेऊन राेजगार बुडाला. त्याचप्रमाणे, खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या गाड्यांची चाकही अर्थचक्राच्या गाळात रुतुन बसली हाेती. तिकीट दरामध्ये काेणतीही वाढ केलेली नाही. मात्र, प्रवास करण्यास नागरिक अद्यापही घाबरत असल्याने कंपन्यांना प्रवाशांची प्रतीक्षा आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सरकारने पर्यटनस्थळे खुली केली आहेत. मात्र, धार्मिक मंदिर अद्यापही उघडण्यास परवानगी दिलेली नाही. त्याचप्रमाणे, लग्नसराईही सुरू झाली नसल्याने खासगी ट्रॅव्हल्स कंपन्याचा व्यवसाय घाट्यामध्ये चालला आहे. काेराेनाचा प्रभाव कमी झाला असला, तरी नागरिक बाहेर फिरण्यास  घाबरत आहेत. त्यामुळे सहलींचे बुकिंग मिळालेले नाही. लग्न सराईला सुरुवात झाल्यास व्यवसायाला खऱ्या अर्थाने सुरुवात हाेईल. डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली असतानाही तिकीटदरामध्ये काेणतीही वाढ या खासगी कंपन्यांनी केलेली  नसल्याचे सांगितले.

काेराेनाचा कहर कमी झाला आहे, परंतु काेराेना पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे प्रवास करायला जाण्यासाठी मनामध्ये भीतीचे सावट असते. दिवाळीच्या कालावधीत नातेवाइकांकडे जाण्याचा विचार करत आहाेत. दिवाळीमध्ये काेराेनाचा कहर वाढणार असल्याचा इशारा दिला आहे, त्यामुळे अधिक भीती वाटत आहे. - प्रवीण पाटील, प्रवासी

टॅग्स :Raigadरायगड