शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

उरण विधानसभा मतदारसंघात १२०० अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 17:52 IST

शिबिराप्रसंगी १२०० मतदान अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

मधुकर ठाकूर, उरण : मावळ लोकसभा मतदारसंघातील १९० उरण विधानसभा मतदारसंघात कर्मचारी वअधिकाऱ्यांसाठी मतदान प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी दिपक सिंघला यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शिबिराप्रसंगी १२०० मतदान अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

 मावळ लोकसभेची निवडणूक १३ मे रोजी जाहीर झाली आहे.यामुळे सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या या लोकसभा मतदारसंघात मतदारसंघात निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे.या लोकसभा मतदारसंघात १९० -उरण हा विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.या उरण विधानसभा  मतदारसंघात एकूण ३४४ मतदान केंद्र आहेत.या ३४४ मतदान केंद्रात १२०० अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत.

या नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी शुक्रवारी  (१२) मतदान प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.उरण तालुक्यातील जासई येथील दिवंगत दि.बा.पाटील सभागृहात मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी दिपक सिंघला यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या मतदान प्रशिक्षण शिबिरात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन कासार,उरण तहसीलदार डॉ. उध्दव कदम, पनवेल अप्पर तहसीलदार जितेंद्र इंगोले, अर्चना प्रधान आदी अधिकारी उपस्थित होते. या मतदान प्रशिक्षण शिबिरात उपस्थित असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक अधिकारी दिपक सिंघला यांनी मार्गदर्शन केले .या मार्गदर्शनात त्यांनी मतदान प्रक्रियेत कोणती काळजी घ्यावी,कशा पद्धतीने हाताळणी करावी याची सविस्तर माहिती कर्मचारी व अधिकाऱ्यांना करून दिली.तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंका कुशंकांचेही त्यांनी निराकरण केले.

टॅग्स :Raigadरायगड