शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काशीद समुद्रकिनारी पर्यटकाचा बुडून मृत्यू, दुसरी घटना; पर्यटकांची सुरक्षा ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 14:48 IST

प्रतीक आपल्या मित्रांबरोबर रिक्षाने थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी काशीदला आला होता. त्याच्याबरोबर गणेश सहस्रबुद्धे, रिक्षा चालक शदाब अविद मलिक, राकेश राजू पवार हे  चौघे मित्र होते.

आगरदांडा : काशीद समुद्रकिनारा पर्यटकांना भुरळ घालत असला, तरी धोकादायक ठरत आहे. थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी आलेल्या पुण्यातील एका पर्यटकाचा मंगळवारी बुडून मृत्यू झाला.  प्रतीक प्रकाश सहस्रबुद्धे (वय ३१, पुणे) असे बुडून पर्यटकाचे नाव आहे. 

  प्रतीक आपल्या मित्रांबरोबर रिक्षाने थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी काशीदला आला होता. त्याच्याबरोबर गणेश सहस्रबुद्धे, रिक्षा चालक शदाब अविद मलिक, राकेश राजू पवार हे  चौघे मित्र होते. मंगळवारी दुपारी ३:३० वा. प्रतीक व त्याचे मित्र पाण्यात उतरले. पोहून झाल्यावर स्पोर्ट बाइकवर सफारीचा त्यांचा बेत होता. म्हणून पैसे आणण्यासाठी त्याचे मित्र रिक्षाकडे गेले.   

पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला  प्रतीक पोहत होता. मात्र, त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. मित्रांना वाटले, तो पाण्याबाहेर आला असेल, म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र, दीड तासानंतर प्रतीक पाण्यात तरंगताना लाइफ गार्ड यांना दिसला.- पोलिस व लाइफ गार्ड यांनी समुद्राच्या पाण्यात उतरून त्याला बाहेर काढले, परंतु प्रतीक हा प्रतिसाद देत नव्हता. त्यास ताबडतोब मुरुड ग्रामीण रुग्णालयात आणले.मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. - या प्रकरणी मुरुड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी मुरुड ठाण्याचे पोलिस हवालदार हरी मेंगाळ अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :drowningपाण्यात बुडणे