शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

जाळ्यामध्ये अडकलेल्या कासवाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 01:18 IST

दिवेआगर समुद्रकिनारी सकाळी ११.३० च्या सुमारास दिवेआगर किनारी जीवरक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रीतम भुसाणे नेहमीप्रमाणे फेरफटका मारीत होते.

बोर्ली पंचतन : दिवेआगर समुद्रकिनारी पाण्यामध्ये सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास मच्छीमारी जाळ्यामध्ये अडकलेला कासव येत असल्याचे जीवरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या दिवेआगर येथील प्रीतम भुसाणे यांनी पाहिले. इतर सहकाऱ्यांच्या मदतीने कासवाची जाळ्यातून सुटका करीत पुन्हा सुमुद्राच्या पाण्यामध्ये सोडल्याने त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

दिवेआगर समुद्रकिनारी सकाळी ११.३० च्या सुमारास दिवेआगर किनारी जीवरक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रीतम भुसाणे नेहमीप्रमाणे फेरफटका मारीत होते. यामध्ये सुमुद्राच्या पाण्यातून मासेमारीचे जाळे व बोहा किनारी येत असल्याचे त्यांनी पाहिले. मात्र, बारकाईने पाहिले असता त्यांना अजून काहीतरी जाळ्यामध्ये प्राणी अडकल्याचे दिसले.

समुद्रकिनारी असलेले संतोष भाटकर व मन्सूर बोदलाजी यांना बोलावून घेतले. समुद्राला भरती असल्याने जीवरक्षक प्रीतम भुसाणे पाण्यामध्ये उतरले व जाळ्यामध्ये अडकलेल्या कासवासहित ते जाळे किनाºयावर आणले व दोन सहकारी यांच्या मदतीने कासवाची सुटका केली व कासवाला जीवदान देत पुन्हा समुद्राच्या पाण्यामध्ये सोडले. या वेळी दिवेआगर सरपंच उदय बापटउपस्थित होते.जीवरक्षकांचे कौतुकच्कासवाला दिलेल्या जीवदानाबद्दल जीवरक्षक प्रीतम भुसाणे व सहकारी ग्रामस्थ संतोष भाटकर व मन्सूर बोदलाजी यांचे कौतुक होत आहे. याआधीही जीवरक्षक प्रीतम भुसाणे यांनी भेकराला समुद्रकिनारीच भटक्या कुत्र्यापासून वाचविले होते.

टॅग्स :RaigadरायगडRainपाऊस