शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
4
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
5
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
6
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
7
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
8
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
9
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
10
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
11
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
12
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
13
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
14
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
15
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
17
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
18
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
19
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
20
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले

चरस बाळगणा-यास तीन वर्षे सक्त मजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:25 IST

बेकायदा चरस जवळ बाळगल्याप्रकरणी आरोपी नीलकंठ विनायक कुकडे याला येथील सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. न्यायाधीश मु. गो. सेवलीकर यांनी कुकडे याला तीन वर्षे सक्त मजुरी आणि एक हजार ५०० रु पये दंडाची शिक्षा सुनावली.

अलिबाग : बेकायदा चरस जवळ बाळगल्याप्रकरणी आरोपी नीलकंठ विनायक कुकडे याला येथील सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. न्यायाधीश मु. गो. सेवलीकर यांनी कुकडे याला तीन वर्षे सक्त मजुरी आणि एक हजार ५०० रु पये दंडाची शिक्षा सुनावली.याच प्रकरणातील आरोपी गोकूळ बाबू सूर्यवंशी उर्फ विकी कोळी याला सबळ पुराव्याअभावी सोडले, तर यातील तिसरा आरोपी तेजसिंग ओमप्रकाश हा पोलिसांना सापडलाच नसल्याचे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता भूषण साळवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आरोपी एन.डी.पी.एस. कायदा १९८५चे कलम ८ (क) आणि २० (ब)अन्वये दोषी असल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्जत तालुक्यातील भिसेगाव चारफाटा येथे पोलिसांनी २४ सप्टेंबर २०११ रोजी नाकाबंदी केली होती. त्या वेळी आरोपी नीलकंठ कुकडे हा त्याच्या ताब्यातील मोटारसायकल घेऊन जात होता. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्या मोटारसायकलच्या डीकीमध्ये ४७५ ग्रॅम चरस असल्याचे आढळले. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. भूषण साळवी यांनी पाच साक्षीदारांची साक्ष नोंदविली. या खटल्यातील फिर्यादी किरण बालवडकर, रहीम करीम शेख, रूपेश प्रभाकर नागे, पोलीस निरीक्षक मोकाशी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्याचे अ‍ॅड. साळवी यांनी सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालयPoliceपोलिसCrimeगुन्हा