शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

पनवेलमध्ये दीड लाख मतदार वाढले, मतदार नोंदणी सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 4:00 AM

पनवेल विधानसभा मतदारसंघात जवळपास दीड लाख मतदार वाढले आहेत. शिवाय, अजूनही नोंदणी सुरूच असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. मावळमधील सर्वात मोठा मतदारसंघ म्हणून पनवेलचे नाव घेण्यात येत आहे.

- अरुणकुमार मेहत्रे कळंबोली - पनवेल विधानसभा मतदारसंघात जवळपास दीड लाख मतदार वाढले आहेत. शिवाय, अजूनही नोंदणी सुरूच असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. मावळमधील सर्वात मोठा मतदारसंघ म्हणून पनवेलचे नाव घेण्यात येत आहे.मावळमधील सहा विधानसभा मतदारसंघांचा विचार करायचा झाला तर पिंपरी, चिंचवड व पनवेलला शहरात वसाहत आहेत. त्यातही पनवेलमध्ये झपाट्याने नागरीकरण वाढत आहे. होऊ घातलेले राष्टÑीय-आंतरराष्टÑीय प्रकल्प, अत्याधुनिक सोयी-सुविधांमुळे येथील लोकसंख्या पर्यायाने मतदारांची संख्या वाढत आहे.पनवेल विधानसभा मतदारसंघात ग्रामीण आणि शहरी असे दोन विभाग असले तरी दोन्ही ठिकाणी लोकसंख्या जवळपास सारखीच आहे. सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहत असून, त्यापाठोपाठ विधानसभेच्याही निवडणुका होणार आहेत. २०१४ च्या तुलनेत पनवेलमध्ये मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मावळच्या उमेदवारासाठी पनवेल मतदारसंघ महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या पनवेलमध्ये फेऱ्या वाढल्या आहेत.पनवेल मतदारसंघात एक लाख ४३ हजार इतके मतदार पाच वर्षांत वाढलेले आहेत. अजूनही नोंदणी सुरू असल्याने त्यात आणखी दहा हजारांची भर पडण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpanvelपनवेल