शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

खारघरमध्ये गोशाळेतील जनावरांची चोरी, दोन गायी, एक बैल चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 02:06 IST

Crime News : वर्षभरापूर्वी चोरट्यांनी याच गोशाळेतून अशाच प्रकारे गायीची चोरी केली होती.

 पनवेल : खारघर शहरातील रेल्वे स्थानक लगत असलेल्या नंदिनी गोशाळेत शनिवारी रात्री चोरट्यांनी येथील कर्मचाऱ्यांना धमकावत सुमारे तीन जनावरे चोरून नेली. या जनावरांमध्ये २ गायी व १ बैलाचा समावेश आहे. रात्री १च्या सुमारास चोरट्यांनी हा प्रकार केला. खारघर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वर्षभरापूर्वी चोरट्यांनी याच गोशाळेतून अशाच प्रकारे गायीची चोरी केली होती. अनधिकृत कत्तलीसाठी अशा प्रकारे गोशाळेतील जनावरांची चोरी केली जात असल्याचा आरोप पूज्य गोळवलकर गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट संचालित नंदिनी गोशाळेचे संचालक शैलेश खोतकर यांनी केला आहे. खारघरसारख्या शहरात अशा प्रकारे गोशाळेतील गायीची चोरी होणे ही गंभीर बाब आहे. यापूर्वीही असे निंदनीय प्रकार घडले असून, या टोळीवर कारवाईची मागणी भारत रक्षा मंचाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा बिना गोगरी यांनी केली आहे. गोशाळेत कार्यरत असलेले कामगार कोमल यादव यांच्या फिर्यादीवरून खारघर पोलीस ठाण्यात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRaigadरायगड