शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोर्टाने तीस झाडे लावण्याची शिक्षा दिली चोरट्याला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 06:48 IST

अलिबाग तालुक्यातील आरोपी हा चोरी प्रकरणात अटक झाला होता

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : एखाद्या गुन्ह्यात आरोपीला गुन्ह्यानुसार न्यायालय शिक्षा सुनावते. दोन वर्षे, सात वर्षे तर काही गंभीर गुन्ह्यात मृत्युदंडाची शिक्षाही सुनावली जाते. काहीवेळा न्यायालयात बसण्याची किंवा स्वच्छता करण्याची शिक्षाही आरोपीला देण्यात आलेली आहे. अलिबाग न्यायालयातही अशीच एक अनोखी शिक्षा चोरीतील आरोपीला देण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपीला वनविभागाच्या क्षेत्रात ३० झाडे लावण्याची शिक्षा सुनावली आहे. आरोपीने शिक्षा पूर्ण केली आहे. 

अलिबाग तालुक्यातील आरोपी हा चोरी प्रकरणात अटक झाला होता. आक्षी गावात कोळी वाड्यातून आरोपीने एलईडीची चोरी केली होती. पोलिस हवालदार रूपेश निगडे हे आपले सहकारी राजेश ठाकूर यांच्या मदतीने आरोपीचा शोध घेत होते. संशयित म्हणून आरोपीला निगडे यांनी ताब्यात घेतले होते.

वकिलाचा युक्तिवादपोलिसांनी तपास पूर्ण करून अलिबाग न्यायालयात आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या समोर सुरू होते. सरकार पक्षातर्फे वकिलांनी युक्तिवाद पूर्ण केला. न्यायालयाने वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीला दोषी ठरवून वनविभागाच्या अधिकारात येणाऱ्या जागेत ३० झाडांची लागवड करण्याची शिक्षा सुनावल्याची माहिती तपासिक अधिकारी हवालदार रूपेश निगडे यांनी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRaigadरायगडalibaugअलिबाग