शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री उदय सामंत यांनी टोलावला अनिकेत तटकरेंनी टाकलेला चेंडू!

By राजेश भोस्तेकर | Updated: March 5, 2024 21:34 IST

राजकारणात विरोधकांचे हल्ले जसे सामंत परतवून लावतात तसाच खेळातही त्यांनी बॉल टोलावून आपले कसब दाखवले आहेत. 

अलिबाग : राजकारणात नेहमीच चौके छक्के मारण्यात पटाईत असलेले उद्योग मंत्री उदय सामंत यांनी क्रिकेट खेळातही आपण खेळाडू असल्याचे दाखवून दिले आहे.  शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी आयोजित केलेल्या अलिबाग येथील आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विधानपरिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या बॉलिंगवर रायगडचे पालकमंत्री उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बॅटवर आलेला बॉल टोलवला आहे. राजकारणात विरोधकांचे हल्ले जसे सामंत परतवून लावतात तसाच खेळातही त्यांनी बॉल टोलावून आपले कसब दाखवले आहेत. 

अलिबाग मुरुड विधानसभेचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या एम डी ग्रुप तर्फे दमदार आमदार प्रीमियर लीग २०२४ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन लोणेरे येथील तलवार मैदानावर केले आहे. सोमवार ४ मार्च पासून स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आमदार भरत गोगावले याच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. मंगळवारी ५ मार्च रोजी पालकमंत्री उदय सामंत, माजी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री उदय सामंत यांना यावेळी क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आला नाही. माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना बॉलिंग केली. यावेळी दोन बॉल सोडल्यानंतर उदय सामंत यांनी अनिकेत यांनी टाकलेल्या बॉलवर उत्तुंग फटकार मारून उपस्थितांना अचिंबित केले. राजकारणसह खेळातही आपण तरबेज असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दाखवून दिले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंत