शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गैरप्रकारांना पायबंद घालण्यासाठी योग्य कारवाई करा- निवडणूक निरीक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 23:58 IST

आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपली सर्वांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे.

श्रीवर्धन : आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपली सर्वांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. प्रत्येकाने कटाक्षाने आपले नियमकर्तव्य पार पाडणे अगत्याचे आहे. कुठेही गैरप्रकार घडणार नाही याची सर्वांनी दखल घ्यावी. कोणताही गैरप्रकार आढळल्यास त्वरित कारवाई करावी, अशा सूचना रवींद्र सिंग यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या.श्रीवर्धन तालुक्यातील निवडणूक निरीक्षकांच्या एकदिवसीय दौºयात सिंग यांनी जनजागृती वाहनाचे उद्घाटन केले. तसेच सुरक्षेची पाहणी केली. श्रीवर्धनमधील तीन मतदान केंद्रास भेट दिली. तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना सिंग यांच्या हस्ते निवडणूक ओळखपत्राचे वाटप करण्यात आले.सिंग यांनी मतदार कार्यालयप्रमुख व क्षेत्रीय अधिकारी यांना मार्गदर्शन केले. निवडणूक कामादरम्यान शिस्त व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तुम्ही केलेल्या योग्य कारवाईस निवडणूक आयोगाचे समर्थन असेल, असे सिंग यांनी सांगितले. निवडणूक प्रसंगी प्रत्येक व्यक्तीने वेळेवर आपल्या कार्यक्षेत्रात पोहोचणे अगत्याचे आहे. आपण सर्वांनी एकत्र मिळून काम केल्यास आगामी लोकसभा निवडणूक कार्यक्रम आपण यशस्वी करू, असे रवींद्र सिंग यांनी सांगितले.

प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी केलेल्या कामाचा तपशील निवडणूक निरीक्षक सिंग यांच्या समोर सादर केला. प्रत्येक घटकास काम व्यवस्थित पार पाडण्यासाठी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी केले. तर दिव्यांग जनजागृतीसाठी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात शालेय विद्यार्थीवर्गाने पथनाट्य सादर केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगड