शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

समर्थन मानवी हक्क वार्ता पुरस्कार-2016 जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 23:28 IST

वर्ष 2016चे समर्थन मानवी हक्कवार्ता पुरस्कार समर्थनचे संस्थापक श्री.विवेक पंडित यांनी जाहीर केले आहेत. मुद्रित माध्यमातून श्री. हनीफ अकबरशेख, (दै. पुढारी, जि.पालघर), श्री. संजीवपंढरीनाथ भागवत, (दै. प्रहार, मुंबई) यांना तर दृक श्राव्य माध्यमातून श्री. हर्षद रमाकांतपाटील (झी-24 तास, जि. पालघर) यांनौसमर्थन मानवी हक्क वार्ता पुरस्कार2016'ने सन्मानित करण्यात येणार आहे.

अलिबाग :  वर्ष 2016चे समर्थन मानवी हक्कवार्ता पुरस्कार समर्थनचे संस्थापक श्री.विवेक पंडित यांनी जाहीर केले आहेत. मुद्रित माध्यमातून श्री. हनीफ अकबरशेख, (दै. पुढारी, जि.पालघर), श्री. संजीवपंढरीनाथ भागवत, (दै. प्रहार, मुंबई) यांना तर दृक श्राव्य माध्यमातून श्री. हर्षद रमाकांतपाटील (झी-24 तास, जि. पालघर) यांनौसमर्थन मानवी हक्क वार्ता पुरस्कार2016'ने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच मुद्रित माध्यमातील श्रीम. माधवी माणिक सावंत (दै. कृषीवल, जि. रायगड) व श्री. राहुल विलास वाडेकर (दै. लोकमत, जि.पालघर) यांना आपल्या लेखणीच्यामाध्यमातून केलेल्या लिखाणास उत्तेजनार्थपुरस्कार जाहीर करण्यात येत आहे.मुद्रित माध्यमांसाठी दोन व दृकश्राव्य माध्यमांसाठी 1 असे तीन पुरस्कारदेण्यात येत आहेत. या पुरस्काराचे स्वरुप5,000/- रुपये रोख, मानचिन्ह व प्रशस्तीपत्रअसे आहे. तसेच इतर उल्लेखनीयकामगिरीसाठी दोन उत्तेजनार्थ पुरस्कारदेखील दिले जात आहेत. समाजातीलउपेक्षित घटकांचे प्रतिबिंब राज्याच्या धोरणातउमटावे या उद्देशाने समर्थन' सातत्यानेप्रयत्नशील आहे.  त्याचाच एक भाग म्हणूनविविध सामाजिक समस्यांना वाचा फोडूनउपेक्षितांच्या मूलभूत हक्कांची जपणूककरणाऱया ग्रामीण भागातील निर्भिडपत्रकारांचे मनोधैर्य उंचावण्याच्या उद्देशाने वत्यांना प्रोत्साहन देण्याच्या भावनेने समर्थनतर्फेगेली 21वर्षे सातत्याने समर्थन मानवी हक्कवार्ता पुरस्कार' देण्यात येत आहेत.यावर्षी मुद्रित व दृक-श्राव्य माध्यमांसाठीपुरस्कार विजेत्यांची निवड हिंदुस्थानटाइम्स' या दैनिकाचे सहसंपादक मान. श्री. शैलेश गायकवाड  व एशियनएज या दैनिकाचे विशेष वार्ताहर मान. श्री.अमेय तिरोडकर  यांनी  तर जय महाराष्ट्र  वृत्त वाहिनीचे संपादक  मान. श्री. तुलसीदास भोईटे यांनी केली आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन लवकरच मुंबई येथे करण्यात येणार आहे.

टॅग्स :Raigadरायगड