शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्ववादी विचार आमच्या रक्तात भिनले आहेत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 15:13 IST

बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७व्या जयंतीनिमित्त सरपंच भास्कर मोकल यांनी अर्पण केली आदरांजली

उरण: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे भूषण होते.त्यांचे हिंदुत्ववादी विचार आमच्या रक्तात भिनले असल्याचे प्रतिपादन  चिरनेर सरपंच भास्कर मोकल यांनी केले. शिवसेना, युवासेना शाखा चिरनेर व भोम यांच्या वतीने मंगळवारी (२३) जानेवारी रोजी चिरनेर येथील श्रीराम मंदिराच्या सभामंडपात मराठी जन माणसाच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या शिवसेना प्रमुख वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंती दिनानिमित्ताने मराठी भूमिपुत्रांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी मोकल बोलत होते. शिवसेना प्रमुख देहाने आमच्यात आज जरी नसले तरी त्यांचे परखड व जहाल हिंदुत्ववादी विचार आमच्या रक्तात भिनले असल्याचे त्यांनी सांगितले.  यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवप्रमुखांच्या  प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहून त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. दिवसभराच्या भरगच्च कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप, श्री सत्यनारायणाची महापूजा,  हरिपाठ आणि सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.  याप्रसंगी उद्धव गटाचे उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, शिवधन पतसंस्थेचे चेअरमन गणेश म्हात्रे, उपसरपंच सचिन घबाडी, शिवसेना शाखाप्रमुख समाधान ठाकूर, शाखाप्रमुख सदानंद पाटील, माजी शाखाप्रमुख सचिन म्हात्रे, पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन गजानन वशेणीकर, माजी उपसरपंच आशिर्वाद ठाकूर,  कृषीमित्र प्रफुल्ल खारपाटील, माजी शाखाप्रमुख अरुण ठाकूर,  ग्राहक संरक्षण कक्षाचे शशांक ठाकूर, पतसंस्थेचे संचालक दत्तात्रेय म्हात्रे, शिवसेनेच्या ज्योती म्हात्रे, पद्माकर मोकल, अशोक फोफेरकर, गजानन चौलकर, चांगदेव जोशी, हरीश फोफेरकर, श्रीधर पाटील, अरुण वशेणीकर, सुरेश म्हात्रे, ग्रामपंचायतीच्या मृणाली ठाकूर, निकिता नारंगीकर, समुद्रा म्हात्रे, नीलम चौलकर, तसेच अन्य पदाधिकारी मान्यवर, शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :uran-acउरणBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे