शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

घरफोड्या करणारे सराईत सात गुन्हेगार गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 04:19 IST

सात लाखांचा ऐवज जप्त : गुजरात, मुंबई, ठाणे जिल्ह्यातही गुन्हे

कल्याण : गुजरात, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी घरफोड्या केल्याप्रकरणी सात गुन्हेगारांना महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून २२ मोबाइल, तीन लॅपटॉप, दोन टीव्ही, दोन संगणक, एक पिकअप गाडी, असा सहा लाख ८४ हजार ५२२ रुपयांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आरोपींकडून दहापेक्षा जास्त गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.

सोनू राजकुमार गौतम (१९), राकेश रामचंद्र राजभर (३२), संदीप धनिकलाल साहू (२२), जितेश ऊर्फ जितू शशी दुसगे (३९), राजेश रामचंद्र राजभर (२८), छोटेलाल बिपेती शर्मा (४२), रामकिशन यादव अशी आरोपींची नावे आहेत. ते नालासोपारा, दहिसर आणि घोडबंदर परिसरांतील रहिवासी आहेत. कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात राहणाऱ्या दत्ता थोरात यांच्या घरी २० जुलैला चोरी झाली होती. याप्रकरणी त्यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, सहायक पोलीस निरीक्षक एस.डी. डांबरे यांनी तांत्रिक बाबी आणि सीसीटीव्ही फुटेजद्वारे संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने अन्य सहकाºयांची नावे सांगितली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धरणे, सहायक पोलीस निरीक्षक एस.डी. डांबरे यांच्या पथकाने इतर आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली.घरफोडीसाठी चोरलेल्या गाडीचा वापरच्रात्रीच्या वेळी बंद दुकाने अथवा घरे बघून हे आरोपी तेथे चोरी करत. घरफोडी करण्यासाठी चोरलेल्या गाडीचा ते वापर करत असत. तेथे गुन्हा केल्यानंतर गाडी तेथेच सोडून दुसºया ठिकाणी गुन्हा करत. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांनी विविध गुन्ह्यांत शिक्षाही भोगली आहे, अशी माहिती लोंढे यांनी दिली.

टॅग्स :ArrestअटकRaigadरायगडCrime Newsगुन्हेगारी