शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एक्स्प्रेसवेवर अपघातांची मालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:58 IST

दोन दिवसांत चार अपघात; आठ जखमी; वाहनांचे मोठे नुकसान

मोहोपाडा : तालुक्यात अपघाताचा सिलसिला सुरूच असून दोन दिवसात चार अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. पहिला अपघात मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लोधिवली गावच्या हद्दीत घडला. कारचालकाचा (एमएच- ०४ जेव्ही १०३१ ) ताबा सुटल्याने ती मुंबईकडील लेन सोडून दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या कारला ( एमएच २० ईएफ ५०००) धडकली. समोरून येणाºया कारमधील मयूर मधुकर चौधरी(२२),मीराबाई लक्ष्मण चौधरी, श्रेयस नंदलाल चौधरी, श्रुतिका नंदलाल चौधरी व मीनल राहुल चौधरी हे जखमी झाले. जखमींना एमजीएम रुग्णालय, कळंबोली येथे हलविण्यात आले. दुसरा अपघात मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्ग चारवर चौक गावानजीक झाला. ओमनी कार (एमएच ०६ टी ५९८३ ) ही राणासहार अश्पाअली चालवत असताना समोरून जाणाºया कंटेनरने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे कार कंटेनरला धडकून दोघे किरकोळ जखमी झाले.तिसरा अपघात सोमवारी दुपारी एकच्या सुमारास द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्यापुढे घडला. पंधरा प्रवासी घेवून पुणे ते राजस्थान निघालेली बस अनियंत्रित होवून पलटी झाली. या अपघातात बसमधील सखाराम एमराम चौधरी(३५)आणि पिंटू मुलाराम राठोड (२८,दोघे रा. पुणे) यांना जबर मार लागला तर इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींना खोपोली नगरपरिषदेच्या दवाखान्यात उपचारासाठी आणण्यात आले.चौथा अपघात खोपोली पेण राज्यमार्गावर तांबाटी गावाचे हद्दीत घडला. खोपोलीच्या दिशेने प्रवासी वाहतूक करणारी इको कार चालक ओव्हरटेक करताना हा अपघात घडला. पेणच्या दिशेने जाणारी झायलो कार, इको आणि एक दुचाकी यांची ठोकर झाली.सुदैवाने अपघातात कोणी जखमी झाले नाही. वावोशी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

टॅग्स :Accidentअपघात