शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 06:47 IST

रायगड पोलिस प्रशासनाने अधिकारी आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द  करून तत्काळ हजर होण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत

निखिल म्हात्रेअलिबाग : रायगड जिल्ह्याच्या समुद्र किनारी भागांत संशयास्पद बोट असल्याचा संदेश तटरक्षक दलाकडून रविवारी रात्री मिळाल्यानंतर रायगड पोलिसांनी कसून शोध घेतला. त्यानंतर  ती वस्तू जीपीएस ट्रॅकर असलेला ‘बोया’ होता, हे स्पष्ट झाले असले तरी या पोलिसांनी  जिल्ह्याची सागरी सुरक्षा सक्षम करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार किनाऱ्यांवरील ३ हजारांहून अधिक काॅटेज व हाॅटेलची तपासणी करण्यात आली आहे. हे ‘सर्च ऑपरेशन’ सुरू राहणार असल्याचे संकेतही दिले. 

रायगड पोलिस प्रशासनाने अधिकारी आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द  करून तत्काळ हजर होण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत. अलिबाग, मुरूड तालुक्यातील समुद्रकिनारा आणि अन्य भागांत शस्त्रधारी नाकाबंदी आहे. तर, काही ठिकाणी ‘स्पेशल ऑल आऊट ऑपरेशन’ राबविण्यात आले आहे.

सायबर सेलची राहणार नजर सोशल मीडियावर अफवा पसरवण्याचा प्रकार काही मंडळाकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांचे सोशल मीडिया सेल सक्रिय आहे. ही यंत्रणा २४ तास सुरु असणार आहे. विशेष म्हणजे मच्छीमारांसोबत संवाद साधून त्यांना सर्तक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सागर सुरक्षा दल, ग्रामसुरक्षा दल आणि पोलिस पाटीलांच्या बैठका घेऊन जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. समुद्रकिनाऱ्यांवर पोलिसांची सततची गस्त सुरू आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यात पर्यटनासाठी येणाऱ्या सर्व गाड्या तापासण्यात जात आहेत. मुंबईहून मांडवा येथे बोटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तपासणी होत आहे. महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांची २४ तास गस्तीचे काम सुरू आहे. - आँचल दलाल, जिल्हा पोलिस अधीक्षक

टॅग्स :Policeपोलिस