शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘सूर्याजी पिसाळांना रस्त्यावर फिरू देणार नाही’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 11:41 IST

बंडखोरीचा करेक्ट कार्यक्रम करायचा असून, आता हे बैल बदलण्याची आणि फटके देण्याची वेळ आली आहे.

अलिबाग : राज्यात शिवसेना संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. रायगड हा शूरांचा आणि निष्ठावंतांचा जिल्हा असून येथील तीन आमदार गद्दार निघाले. त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा गर्भित इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी अलिबागमध्ये दिला. अलिबागमध्ये भाग्यलक्ष्मी हॉलमध्ये मंगळवारी  शिवसेना मेळाव्यात ते बोलत होते. बंडखोरीचा करेक्ट कार्यक्रम करायचा असून, आता हे बैल बदलण्याची आणि फटके देण्याची वेळ आली आहे. गद्दारांनी पाठीत खंजीर खुपसला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ताकद देऊन पुन्हा वर्षावर पाठवायचे आहे, असा निर्धार खासदार संजय राऊत यांनी शिवसैनिकांसमोर व्यक्त केला आहे. खासदार राऊत यांनी आणि माजी खासदार अनंत गीते यांनी बंडखोर आमदार यांच्यावर सडकून टीका केली असून गद्दारांना क्षमा नाही. चुकीला माफी नाही. काही झाले तरी झुकणार नाही, असा पवित्रा राऊत यांनी घेतला आहे. अलिबागचे बंडखोर आमदार हे अनेक पक्ष फिरून आले आहेत. त्यामुळे या बैलाला आता बदलण्याची वेळ आली असल्याची टीकाही राऊत यांनी केली आहे.शिवसेनेच्या बंडखोरीने रायगडातील शिवसेना सांभाळण्यासाठी अनंत गीते सरसावले असून, पुढचे राजकारण मी ठरवणार, असा निर्धार अनंत गीते यांनी केला आहे.भरत गोगावलेंवर टीकाखासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदार भरत गोगावले यांचा ‘पादवले’ असा उल्लेख केला, तर अनंत गीते यांनी गोगावले हे महाडचे भूत ते बाटलीत बंद करू, अशी टीका केली.निष्ठावान शिवसैनिकांची गर्दीशिवसेनेच्या मंगळवारी अलिबाग येथे झालेल्या मेळाव्याला हजारो शिवसैनिकांनी हजेरी लावली होती. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना