शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

Russia vs Ukraine War: रागयडमधील 32 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले, आत्तापर्यंत 4 जण घरी परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 20:54 IST

मंगळवारी रायगड जिल्हा प्रशासनाने तीन विद्यार्थी घरी परतले असल्याची माहिती देत ,संबंधित विद्यार्थ्यांची यादी सार्वजनिक केली आहे

रायगड/पनवेल - रशिया युक्रेन युद्धाचा भडका उडाला आहे. या युद्धाचे पडसाद जगभर उमटले आहेत. भारताचे हजारो नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यातील 32 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. त्यापैकी, 4 विद्यार्थी आपल्या घरी परतले आहेत. आपली मुले घरी सुखरुप परतल्यामुळे कुटुंबीयांनी आनंद व्यक्त करत, मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.    मंगळवारी रायगड जिल्हा प्रशासनाने तीन विद्यार्थी घरी परतले असल्याची माहिती देत ,संबंधित विद्यार्थ्यांची यादी सार्वजनिक केली आहे. या तीन विद्यार्थ्यांमध्ये आर्यन राजेंद्र पाटील (पेण ), सालवा मोहम्मद सलीम धनसे (खोपोली), प्रचिती दीपक पवार (पनवेल ) ,पूर्वा पाटील (अलिबाग ) अशी या युक्रेन मधून परतलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.उर्वरित 28 विद्यार्थी अद्याप भारतात परतण्याच्या प्रतीक्षेत आहेत.युक्रेन मधील परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे.रशियाने युक्रेनवर आपला मारा आणखी तीव्र केला आहे.सैन्यासह सर्वसामान्य नागरिक देखील या हल्ल्यात मृत्युमुखी पावत असल्याने युक्रेन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत आहेत.मंगळवारी युक्रेन मध्ये भारतीय विद्यार्थी  मिसाईल हल्ल्यात मृत्युमुखी पावल्याने युक्रेन मधील परिस्थिती चिघळली असल्याचे पहावयास मिळत आहे.युक्रेन मध्ये अडकलेल्या या विद्यार्थ्यांची परराष्ट्र मंत्रालयाचा थेट संपर्क आहे.जिल्हा प्रशासन अथवा राज्य सरकारचे या विद्यार्थ्यांशी थेट संपर्क नसल्याने या विद्यार्थ्यांशी थेट संपर्क साधण्यास पालकांना देखील अडथळा निर्माण होत आहे.

बहुतांशी विद्यार्थी वादग्रस्त सीमेवर

युक्रेन मधील परिस्थिती पाहता अनेक विद्यार्थ्यांनी पायीच पोलंड,रोमानिया आदी देशांच्या सीमेकडे धाव घेतली आहेत.या सीमेवर काही विद्यार्थी अडकले आहेत. 

टॅग्स :RaigadरायगडpanvelपनवेलRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया