शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

“इर्शाळवाडीचे पुनर्वसन सहा महिन्यांत, सर्व सोयी-सुविधा उपलब्ध होणार”: CM एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 05:57 IST

पुनर्वसनाबाबत आराखडा, जागा, दळणवळण विकास यावर चर्चा करून रोजगाराबाबत तरुणांना नोकरी आणि व्यवसायाची हमी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मोहोपाडा :  इर्शाळवाडीच्या पुनर्वसन संदर्भातील सर्व कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्यांनी पूर्ण केली आहे. सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून येत्या सहा महिन्यांत इर्शाळवाडीचे पुनर्वसन होईल,  अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी स्वातंत्र्य दिनी दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीच्या पुनर्वसन केलेल्या तात्पुरत्या कंटेनर हाऊसमधील निवारा ठिकाणी भेट दिली. अधिकारी आणि दुर्घटनाग्रस्त यांच्याबरोबर चर्चा करून पुनर्वसनाबाबत आराखडा, जागा, तेथील दळणवळण विकास यावर चर्चा करून रोजगाराबाबत तरुणांना नोकरी आणि व्यवसायाची हमी दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, झालेली दुर्घटना दुर्दैवी होती. पण प्रशासनाने तत्परतेने पुनर्वसनाचे काम सुरू केले.

विरोधकांना बोलत राहू देत...

मुख्यमंत्री बदलाबाबत विरोधकांकडून होत असलेल्या चर्चेबाबत विचारणा केली असता शिंदे म्हणाले, आमचे सरकार स्थापन झाल्यापासून ते वारंवार  सरकार पडणार, मुख्यमंत्री बदलणार, अशी हेकाटी पेटत आहे. मात्र, आमचे काम जोमाने सुरू आहे.  ते बोलत राहू दे, त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. आमच्या सरकारवर त्याचा काहीही परिणाम होत नाही.

 

टॅग्स :Raigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरणEknath Shindeएकनाथ शिंदे