शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

रणवीर, दीपिकाने अलिबागकर होण्यासाठी मोजले तब्बल २२ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 05:38 IST

मापगाव येथे घेतली दाेन एकर जमीन, बंगला

लोकमत न्यूज नेटवर्क 

रायगड : अभिनेता रणवीरसिंग, त्याची पत्नी अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी अलिबाग-मापगाव येथे तब्बल दाेन एकर १० गुंठे जमीन खरेदी केली आहे. येथेे १७ हजार ४५० चाै. फुटांचे घरही आहे. के. ए. एंटरप्रायजेस एलएलपीतर्फे नियुक्त भागीदार दीपिका पदुकाेण आणि आर. एस. वर्ल्डवाईड एंटरटेनमेंट प्रा.लि.तर्फे संचालक रणवीर सिंह भावनानी यांनी हा खरेदीव्यवहार केला आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.हा व्यवहार सुमारे २२ काेटींना झाल्याची माहिती आहे. रणवीर आणि दीपिका यांनी घर आणि जमीन खरेदी केल्याने ते आता अलिबागकर झाले आहेत. उद्याेगपती रतन टाटा यांनीही अलिबाग-वरसाेली येथे वास्तव्य केले आहे. त्याचप्रमाणे अन्य उद्याेगपती, सिने कलाकार, जागतिक कीर्तीचे खेळाडू यांनाही अलिबागचा माेह आवरलेला नाही. त्यांनीही येथे बंगले बांधले आहेत. काही चित्रपटांत ‘अलिबाग से आया है क्या’ असे संवाद आपण नेहमीच कलाकारांच्या ताेंडून ऐकत असताे. आता तेच अलिबागच्या प्रेमात पडल्याचे दिसून येते.

खरेदी-विक्री व्यवहारासाठी सोमवारी दीपिका आणि रणवीर हे अलिबागच्या मुख्य दुय्यम निबंधक कार्यालयात आले हाेते. त्यावेळी चाहत्यांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली हाेती. मात्र रणवीरने आपला चेहरा मास्क आणि अंगात परिधान केलेल्या हुडीने झाकला हाेता, तर दीपिकाने मास्क परिधान केला हाेता.

टॅग्स :alibaugअलिबागRaigadरायगडDeepika Padukoneदीपिका पादुकोणRanveer Singhरणवीर सिंग