शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

Raigad: उरण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल राजवाडे यांचे हदयविकाराच्या झटक्याने निधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 16:21 IST

Raigad: उरण पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक विशाल राजवाडे (४४) यांचे गुरुवारी हदयविकाराच्या झटक्याने बुधवारी मुंबईतील रुग्णालयात अकस्मात निधन झाले आहे.

- मधुकर ठाकूरउरण  - उरण पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक विशाल राजवाडे (४४) यांचे गुरुवारी हदयविकाराच्या झटक्याने बुधवारी मुंबईतील रुग्णालयात अकस्मात निधन झाले आहे.

विशाल राजवाडे हे बुधवारी चिरनेर येथील पुरग्रस्तांच्या मदतकार्यात रात्रभर सहभागी झाले होते. गुरुवारी सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी वाशी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र त्यांचे कुटुंबीय वरळी येथे वास्तव्यास असल्याने त्यांनी उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्याची इच्छा व्यक्त केली होती.त्यानंतर त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र उपचारादरम्यान त्यांना हदयविकाराचा झटका आला.त्यातच त्यांचे अकस्मात दुदैवी दुःखद निधन झाले.

कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याच्या  अकस्मात निधनाने पोलिस विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांमधुन हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,आठ वर्षांचा मुलगा,तीन वर्षांची मुलगी असे कुटुंब आहे.

टॅग्स :Raigadरायगड