शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

Raigad: रस्त्यावर काँक्रीटीकरणासाठी खोदलेल्या खड्डयात कंटेनर कोसळला, सुदैवाने जीवितहानी नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 16:14 IST

Accident: जेएनपीए बंदराला जोडणाऱ्या करळ दरम्यानच्या मार्गावर वाहनचालकाचा रात्रीच्या अंधारात अंदाज चुकल्याने कॉक्रीटीकरणासाठी खोदलेल्या सहा फूट खोल खड्डयातच कंटेनर थेट  कोसळला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेला नाही.  

- मधुकर ठाकूर उरण - जेएनपीए बंदराला जोडणाऱ्या करळ दरम्यानच्या मार्गावर वाहनचालकाचा रात्रीच्या अंधारात अंदाज चुकल्याने कॉक्रीटीकरणासाठी खोदलेल्या सहा फूट खोल खड्डयातच कंटेनर थेट  कोसळला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेला नाही.  

जेएनपीए बंदराला जोडणाऱ्या मार्गावरील रस्त्याचे कॉक्रीटीकरण सुरू आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी खड्डे खोदण्यात आले आहेत. या खड्ड्यांची सूचना देण्यासाठी बॅरिकेटही लावण्यात आले होते. मात्र त्याकडे वाहनचालकाचे दुर्लक्ष झाल्याने हा अपघात झाल्याची शक्यता प्रत्यक्षदर्शीनी व्यक्त केली आहे.मात्र कंटेनर वाहनातून वाहून नेण्यात येणारे वजनी सामान रस्त्यावरच कळंडल्याने अपघाताची शक्यता बळावली होती.मात्र पोलिसांनी अडथळे तातडीने दूर केल्याने रस्ता मोकळा करण्यात आला असल्याची माहिती न्हावा -शेवा वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलिस निरीक्षक जी.एम.मुजावर यांनी दिली.

जेएनपीए बंदर परिसरात मोठ्या प्रमाणात चालणारी कंटेनर वाहने ही वेग मर्यादा,वाहतुकीचे नियम  पाळत नसल्याने अनेकदा अशा प्रकारच्या अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी व लहान-मोठ्या वाहनांना धोका निर्माण झाला आहे.

टॅग्स :AccidentअपघातRaigadरायगड