शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविणार, पनवेलमध्ये स्ट्रॉबेरी शेतीचा नावीन्यपूर्ण उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 01:34 IST

strawberry farming in Panvel : महाबळेश्वरमध्ये पिकणारी स्ट्रॉबेरी चक्क पनवेलमध्ये पिकवण्याचे धाडस शेतकरी सज्जन पवार व प्रशांत पवार यांनी केले आहे. विशेष म्हणजे हा प्रयोग यशस्वीपणे राबविला.

पनवेल : येथील वावंजे गावात स्ट्रॉबेरीच्या शेतीचा यशस्वी प्रयोग सज्जन पवार व प्रशांत पवार या काका-पुतण्यांनी राबविला आहे. या स्ट्रॉबेरीच्या शेतीला पनवेलचे प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी शुक्रवारी भेट देत या नावीन्यपूर्ण उपक्रमाची माहिती शेतकऱ्यांकडून घेतली. या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल कृषी विभागाला प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देऊन तो प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येईल, असे यावेळी नवले यांनी सांगितले.   महाबळेश्वरमध्ये पिकणारी स्ट्रॉबेरी चक्क पनवेलमध्ये पिकवण्याचे धाडस शेतकरी सज्जन पवार व प्रशांत पवार यांनी केले आहे. विशेष म्हणजे हा प्रयोग यशस्वीपणे राबविला. या शेतीची चर्चा आहे. स्ट्रॉबेरीच्या शेतीची माहिती घेत शेतकरी सज्जन पवार व त्यांच्या कुटुंबीयांचे कौतुकही प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी केले. पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात विकास होत असताना शेतकरी शेतीपासून दुरावला असताना पवार कुटुंबीयांनी शेती टिकवून नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे धाडस केले, हे कौतुकास्पद असल्याचे मत नवले यांनी मांडले.  पनवेलमधील कृषी अधिकारी आय.डी. चौधरी यांनीदेखील नावीन्यपूर्ण बाबीअंतर्गत स्ट्रॉबेरी लागवड यशोगाथा अशा प्रकारचा प्रस्ताव तयार करून १५ ते २० हजारांपर्यंत अनुदानासंदर्भात टिप्पणी तयार केली आहे.

टॅग्स :panvelपनवेल