शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

माथेरानमधील पॉइंट्स पर्यटकांसाठी धोकादायक, सेल्फीच्या नादात जीवघेणी कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 02:37 IST

थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये पर्यटकांची वर्षभर गर्दी असते.

माथेरान : थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये पर्यटकांची वर्षभर गर्दी असते. मात्र, विविध पॉइंटवर सेल्फी काढण्याच्या नादात तरुणवर्ग आपला जीव धोक्यात घालताना दिसत आहे. दस्तुरीपासून पुढे आल्यावर रेल्वेच्या बाजूला दिसणाऱ्या डोंगरदऱ्यांचे अलौकिक नयनरम्य देखावे कॅमेºयात टिपण्यासाठी पर्यटकांची लगबग सुरू असते. मात्र, या वेळी स्वत:च्या सुरक्षेकडे त्यांचे दुर्लक्ष होताना दिसते.माथेरानमधील अनेक पॉइंटवर संरक्षण भिंत अथवा लोखंडी रेलिंग नाहीत. पर्यटनासाठी येणारे महाविद्यालयीन तरुण-तरुणी कड्याच्या जवळ जाऊन फोटोग्राफी आणि सेल्फी काढताना दिसतात. थोडा जरी तोल गेला अथवा एखादा दगड घरंगळला तरी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अतिवृष्टीमुळे माती भुसभुशीत झाली आहे, त्यामुळे दरड कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दस्तुरीवरून रेल्वेच्या रुळालगत असंख्य पर्यटक पायी जात असतात. या ठिकाणी मोठा कातळ असून त्यावर चढून फोटो काढणे आणि दोन ते तीन हजार फूट उंचीवर असणाºया जागेत सेल्फी काढण्यासाठी जीव धोक्यात घालताना दिसतात. त्यामुळे या ठिकाणी संबंधित खात्याने काटेरी तारांचे कुंपण, रेलिंग लावून संभाव्य धोके टाळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी मागणी होत आहे. 

टॅग्स :MatheranमाथेरानRaigadरायगड