शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

चांभार्ली येथील क्रिकेट मैदानावर खेळाडूचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 02:24 IST

सावले येथील सावळेश्वर क्रिकेट संघातील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ओळख असणारा अमर साळुंके चांभार्ली येथे क्रिकेट सामना खेळताना मैदानावरच चक्कर आल्यावर जमिनीवर कोसळला.

मोहोपाडा  -  सावले येथील सावळेश्वर क्रिकेट संघातील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ओळख असणारा अमर साळुंके चांभार्ली येथे क्रिकेट सामना खेळताना मैदानावरच चक्कर आल्यावर जमिनीवर कोसळला. मित्रांनी त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे खालापूरसह पनवेल, सुधागड तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.अमर बाळाराम साळुंके (२२, रा. सावळा) हा एक सिव्हिल इंजिनीअर पदवीधर असून क्रिकेटवेडा अवलिया होता. लहानपणापासून अभ्यासाबरोबरच क्रिकेट खेळण्याची आवड असल्याने तो सावळेश्वर संघातील उत्कृष्ट गोलंदाज होता. २३ नोव्हेंबर पासून चांभार्ली येथील एचएल कंपनीच्या मैदानावर तीन दिवसी क्रिकेटचे सामने सुरू होते. रविवारी २४ नोव्हेंबर रोजी अमरने दोन ते तीन सामन्यात गोलंदाजी करीत एका सामन्यात विरोधी संघातील तीन गडी बाद करून हँट्रीक मिळविली ; त्यानंतरच्या सामन्यात अमरला मैदानावरच चक्कर आल्याने चांभार्ली येथील खाजगी रु ग्णालयात उपचारासाठी काही मिनिटाच हालविण्यात आले; मात्र अमरची प्राणज्योत मैदानावरच मावळी असल्याचे डॉक्टरांनी सहकारी मित्रांनी सांगताच एकच हांबरडा फोडला. त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच नातेवाईकांंसह मित्र मंडळींनी घटनास्थळी धाव घेतली; त्यानंतर आमर शव शवविच्छेदन चौक प्राथमिक रूग्णालयात करण्यातआले.अमरचे वडील हे मुळचे सुधागड तालुक्यातील वासुंडे येथील रहिवासी असून ते सावळा (पनवेल) येथील कारखान्यात काम करतात. अमर यांच्या पश्चात आई-वडील एक छोटा भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :RaigadरायगडDeathमृत्यू