शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

Oxygen Leakage: मोठी दुर्घटना टळली! उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन टॅंकमधून गळती; १५७ रुग्ण सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 16:43 IST

पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंकला जोडलेला वाल लिक झाल्याने काही प्रमाणात ऑक्सिजन गळती झाली आहे.

अरुणकुमार मेहत्रे  

कळंबोली  - पनवेल शहर तसेच ग्रामिण भागातील कोवीड रुग्णांना जिवनदान देणा-या पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंक लिक झाल्याने काही प्रमाणात गॅस गळती झाली . वेळीच दक्षता घेत संबंधित सुरक्षा एजन्सिंना प्राचरण करण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. 

पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंकला जोडलेला वाल लिक झाल्याने काही प्रमाणात ऑक्सिजन गळती झाली आहे . या रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटमध्ये त्रिस्तरिय सुरक्षा असल्याने वेळीच वायु गळती लक्षात आली . त्यानुसार सुरक्षा यंत्रणेला प्राचरण करण्यात आले. दुरुस्तीचे काम वेळीच सुरु करण्यात आले आहे . उपजिल्हा रुग्णालयात सद्य परिस्थितीत १५७ रुग्ण उपचार घेत आहेत . ऑक्सिजन गळती झाल्याची माहीती मिळताच जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रुग्णालयाला भेट दिली . त्याचबरोबर पनवेल  महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख ,तहसिलदार विजय तळेकर , प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली . सर्व बाबी सुरक्षीत असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

नाशिकमध्ये काय घडलं होतं?

नाशिक येथे डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टाकी असून, त्यातील गॅस रिफील करताना पाइप लाइनचा व्हॉल्व्ह तुटल्याने ऑक्सिजनची गळती झाली. या दुर्घटनेत तब्बल २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटल