शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या रक्तातच आणीबाणी भिनलेली, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 07:08 IST

Praveen Darekar : गोस्वामी यांना अटक केल्याने भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांनी अलिबागकडे धाव घेतली. दुपारी अडीच वाजता अलिबाग येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयातून मोर्चा काढण्यात आला.

रायगड : काँग्रेसच्या रक्तामध्येच आणीबाणी भिनलेली आहे. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सरकारने अटक करून आणीबाणीसारखीच परिस्थिती निर्माण केली आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अलिबाग येथे केली.

गोस्वामी यांना अटक केल्याने भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांनी अलिबागकडे धाव घेतली. दुपारी अडीच वाजता अलिबाग येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयातून मोर्चा काढण्यात आला. भाजपचे कार्यकर्ते झेंडे घेऊन या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. अन्वय नाईक यांच्या प्रकरणाआडून सरकार गोस्वामी यांच्यावर कारवाई करत आहे, याचा आम्ही निषेध व्यक्त करतो, असे दरेकर यांनी स्पष्ट केले.

सरकार आपले अपयश लपवण्यासाठी अशी सुडात्मक कारवाई करत आहे. महत्त्वाच्या घटनांकडून लक्ष दुर्लक्षित करण्याचा हा प्रयत्न असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने अलिबागमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चाला पोलिसांनी अरुणकुमार वैद्य हायस्कूल येथे अडवले. या प्रसंगी भाजप नेते किरीट सोमय्या, प्रवक्ते आमदार राहुल नार्वेकर, आमदार रवींंद्र पाटील, भाजप जिल्हा अध्यक्ष महेश मोहिते युवा अध्यक्ष विक्रांत पाटील सहभागी होते.

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीpravin darekarप्रवीण दरेकर