शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नियमांचे पालन केल्यास लॉकडाऊन नाही -  जिल्हाधिकारी निधी चौधरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 00:23 IST

Nidhi Chaudhary : रायगड जिल्ह्यातही सोशल मीडियावरून लॉकडाऊन होणार असल्याच्या अफवा निर्माण केल्या जात आहेत. यामुळे नागरिकांमध्येदेखील संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.

अलिबाग : लॉकडाऊन सर्वस्वी नागरिकांवर अवलंबून आहे, नागरिकांनी नियमांचे पालन केल्यास लॉकडाऊन करण्याची गरज पडणार नाही. मात्र नियम मोडून नागरिकांनी जर मोठमोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करून किंवा सहभागी होऊन कोरोनाला निमंत्रण दिले तर मात्र नाइलाजाने लॉकडाऊन केल्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा निर्वाणीचा इशारा रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिला.रायगड जिल्ह्यातही सोशल मीडियावरून लॉकडाऊन होणार असल्याच्या अफवा निर्माण केल्या जात आहेत. यामुळे नागरिकांमध्येदेखील संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लॉकडाऊन करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट सांगितले. मात्र नागरिकांनी त्यासाठी सहकार्य करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असेल तर ती कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची जबाबदारी पोलिसांची आहे.

टॅग्स :Raigadरायगड