शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानमध्ये पर्यटनावरील बंदी उठविल्याच्या वृत्ताने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 01:28 IST

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात सर्वत्र लॉकडाऊन लागू केल्यानंतर, माथेरानमध्ये पर्यटकांना सरसकट बंदी करण्यात आली होती. तेव्हापासून माथेरान बंद आहे.

माथेरान : मार्च महिन्यापासून माथेरान पर्यटननगरीमध्ये पर्यटकांना येण्यास मनाई केली आहे, ती आजतागायत कायम आहे. मात्र, रविवारी काही वृत्तपत्रांमध्ये माथेरानमध्ये पर्यटनावरील बंदी उठविली, अशा आशयाच्या बातम्या आल्याने माथेरानमध्ये पुरती खळबळ माजली. कोरोनाचा कहर वाढत असताना, अशी परवानगी कशी दिली गेली, याचीच चर्चा सोशल मीडियावर दिवसभर रंगली आहे. तेव्हा माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्याशी चर्चा केली असता, असे कोणतेही निर्देश नगरपालिकेला मिळाले नसल्याने, या बातमीमध्ये काही तथ्य नसल्याचे समोर आले आहे.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात सर्वत्र लॉकडाऊन लागू केल्यानंतर, माथेरानमध्ये पर्यटकांना सरसकट बंदी करण्यात आली होती. तेव्हापासून माथेरान बंद आहे. त्यामुळे येथील व्यावसायिकांना आर्थिक तंगीस सामोरे जावे लागत आहे. काही दिवसांपासून कर्जत तालुक्याला कोरोनाचा वेढा वाढत असताना, माथेरानकर पोटावर दगड ठेऊन स्वत:च्या कुटुंबाला प्राधान्य देताना, अजूनही पर्यटन बंदी असावी, याकरिता आग्रही आहेत. नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्याशी संपर्क साधला असता, अशा प्रकारचे कोणतेही स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेले नसल्याचे त्यांनी सांगितले.काही वृत्तपत्रांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी माथेरानच्या पर्यटनास परवानगी दिल्याच्या बातम्या आल्यानंतर त्यांना संपर्क केला असता, असे कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत, हे त्यांनी स्पष्ट केले असून, माथेरानचे पर्यटन सुरू करण्याअगोदर स्थानिकांशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.- प्रेरणा सावंत, नगराध्यक्षा, माथेरान

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMatheranमाथेरानRaigadरायगड