शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नीरव मोदीचा बंगला स्फोटकांच्या सहाय्याने जमीनदोस्त करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 16:49 IST

सीबीआय आणि ईडी यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. काहीच दिवसांपूर्वी रायगडचे जिल्हाधिकाऱ्यांनी बंगला पाडण्यास सुरुवात केली आहे

ठळक मुद्दे बंगल्यामध्ये झुंबरे, टाईल्स, विजेचे किंमती सामान, बुद्धांची मूर्ती यांसह अन्य किमती वस्तू आहेत. बंगल्याचे बांधकाम मजबूत असल्याने जमीनदोस्त करण्यासाठी ब्लास्टिंग करावे लागणार असल्याचे जिल्हाधिकारी सूर्यवंशी म्हणाले. 

अलिबाग - फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या १०० कोटींच्या बंगल्यामध्ये किमती वस्तूंचा खजिना असल्याने सर्वप्रथम त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यानंतर बंगला स्फोटकांच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात येईल, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी दिली.पंजाब नॅशनल बँकेला कोट्यवधी रुपयांचा चुना लावून प्रसिद्ध हिरे व्यापारी फरार झाला आहे. सीबीआय आणि ईडी यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. काहीच दिवसांपूर्वी रायगडचे जिल्हाधिकाऱ्यांनी बंगला पाडण्यास सुरुवात केली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार बंगला जमीनदोस्त करण्यात येणार आहे. परंतु बंगल्यामध्ये झुंबरे, टाईल्स, विजेचे किमती सामान, बुद्धांची मूर्ती यांसह अन्य किंमती वस्तू आहेत. प्रथम त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. नंतर स्फोटकांच्या साह्याने बंगला जमीनदोस्त करण्यात येणार आहे. जेसीबीच्या सहाय्याने शक्य तेवढे बांधकाम पाडण्यात येत आहे. परंतु बंगल्याचे बांधकाम मजबूत असल्याने जमीनदोस्त करण्यासाठी ब्लास्टिंग करावे लागणार असल्याचे जिल्हाधिकारी सूर्यवंशी म्हणाले. 

 

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीfraudधोकेबाजीalibaugअलिबागcollectorजिल्हाधिकारी