शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई इंडियन्स टीम अलिबागेत रेडीसन रिसॉर्टमध्ये दाखल

By राजेश भोस्तेकर | Updated: March 19, 2024 14:19 IST

गेटवे येथून १२ जणांची टीम मांडवा येथे पी एन पी जलवाहतूकीने दाखल झाली आहे. 

राजेश भोस्तेकर, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग: २२ मार्चपासून आयपीएलचा रणसंग्राम देशात सुरू होत आहे. मुंबई इंडियन्स टीमचा कप्तान हार्दिक पांडे यांच्या नेतृत्वाखाली खेळली जाणार आहे. मुंबई इंडियन्स टीमला खेळण्याआधी विश्रांती मिळावी यासाठी पूर्ण टीम ही अलिबाग येथे रेडीसन रिसॉर्ट मध्ये मंगळवारी दाखल झाली आहे. दोन दिवस ही टीम रिसॉर्ट मध्ये राहणार आहे. त्यामुळे मोठा बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे. गेटवे येथून १२ जणांची टीम मांडवा येथे पी एन पी जलवाहतूकीने दाखल झाली आहे. 

गेटवे येथे बसने मुंबई इंडियन्स टीम ही मंगळवारी सकाळी दाखल झाली. त्यानंतर सर्व टीम ही पीएनपी जलवाहतूककीने बसून मौज मजा करीत मांडवा येथे दाखल झाले. त्यानंतर बसने टीम ही अलिबाग गोंधळपाडा येथील रेडीसन रिसॉर्ट मध्ये दाखल झाली. यावेळी रिसॉर्ट प्रशासनाने टीमचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. एक  दिवस मुंबई इंडियन्स टीमही अलिबागमध्ये रिसॉर्टला राहणार आहेत. त्यानंतर बुधवारी टीम ही झिराड येथे एका खाजगी फार्म हाऊसवर राहण्यास जाणार आहेत. अर्जुन तेंडुलकर, पियूष चावला, लसिथ मलिंगा, पोलार्ड, शम्स मुलानी , मोहम्मद नाबी, नवथ तुषारा, टिळक वर्मा, नेहल वढेरा, प्रशिक्षक, टीम सदस्य सह ५२ जण रेडिसन रिसॉर्ट मध्ये दाखल झाले आहेत.टीम सोंबत काढले फोटो

मुंबई इंडियन्स टीम रेडीसन रिसॉर्ट मध्ये  दाखल झाल्यानंतर रिसॉर्ट मधील नागरिकांनी त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी लगबग सुरू होती. पीयूष चावला याच्यासोबत बच्चे कंपनीने फोटो यावेळी काढले.

टॅग्स :IPLआयपीएल २०२४Mumbai Indiansमुंबई इंडियन्सalibaugअलिबाग