शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

आज अमित ठाकरेंनी घेतली शिंदे गटातील महेंद्र थोरवेंची भेट; रायगड जिल्ह्यात चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 16:07 IST

आज अमित ठाकरे यांनी कर्जत खालापूरचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेतली. 

रायगड- महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे 'मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियान' राबवत असून ते सध्या रायगड दौऱ्यावर आहेत. आज अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील कर्जत खालापूरचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेतली. 

मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियान दौऱ्यावर असलेले अमित राज ठाकरे यांची कर्जत बैठक ठिकाणी भेट घेतली, अमित ठाकरे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. दोघांमध्ये सुमारे २० मिनिटं सध्याच्या राजकीय स्थितीवर सविस्तर चर्चा झाली, असल्याची माहिती समोर येत आहे. 

दरम्यान, अमित ठाकरे आणि महेंद्र थोरवे यांच्यात झालेल्या या भेटीने रायगडमधील राजकीय वर्तुळात चर्चा होत असून यामुळे पुढील काळात रायगड जिल्ह्यात नवीन समीकरणे होण्याची चिन्हे मानले जात आहे. शिंदे गटाचे आमदार आणि अमित ठाकरे यांच्या या भेटीने कर्जत खोपोलीमधील शिवसेनेच्या दृष्टीने धोक्याची घंटा असल्याचं सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :Karjatकर्जतAmit Thackerayअमित ठाकरे