शहरं
Join us  
Trending Stories
1
“कधीही कोणत्याही उपराष्ट्रपतींना अशी राजकीय विधाने करताना पाहिले नाही”: कपिल सिब्बल
2
लाडकी बहीण योजना: एप्रिलचा हप्ता कधी मिळेल? ५०० मिळणार की १५००? नियम बदलले का? जाणून घ्या
3
धक्कादायक; सोलापूरचे न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या; डोक्यात झाडली गोळी
4
IPL 2025 :पदार्पणाच्या सामन्यात जे घडलं तेच १८ वर्षांनी पुन्हा विराट कोहलीच्या वाट्याला आलं
5
“अमित शाह भेट वैयक्तिक होती तर तो भार सरकारी तिजोरीवर कशाला, तटकरेंनी...”; कुणी केली टीका?
6
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर भरावा लागणार जीएसटी? सरकारने केली घोषणा
7
अरविंद केजरीवाल यांच्या लेकीचे फाईव्ह स्टार हॉटेलात थाटात लग्न...! जावई कोण? काय करतो...
8
टेस्ला भारतात येण्यापूर्वी पंतप्रधान मोदींची मस्क यांच्याशी चर्चा; फोनवर काय झाला संवाद?
9
“उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असे वदवून घ्याल”
10
IPL 2025 : जुने तेवर दिसले! दिग्गज क्रिकेटर म्हणाला; लवकरच रोहितच्या भात्यातून मोठी खेळीही येईल
11
साखरपुड्यातच होणाऱ्या पत्नीने प्रियकराला मिठीत घेतलं अन्... लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं!
12
“काहीही चूक नाही, हिंदी देशाची भाषा आहे, मुलांना...”; सक्तीला संजय निरुपम यांचे समर्थन
13
हिंदी सक्तीला विरोध की पाठिंबा? आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे”
14
रोल्स रॉयसच्या कारची नावे कायम भुतांवरून का असतात? इतर कंपन्यांनी ठेवली तर कोणी घेणारही नाही...
15
अन् बोभाटा झाला...! घरच्यांपासून बँकॉक ट्रिप लपविण्यासाठी काकांनी पासपोर्टची पाने फाडली; आता जगाला समजले...
16
शाळेच्या कार्यक्रमात प्रेम जागे झाले आणि तिने सगळं संपवलं; प्रियकरासाठी केली तीन मुलांची हत्या
17
"आम्हाला सांगण्याऐवजी तुमच्या देशातल्या अल्पसंख्याकांचे रक्षण करा"; भारताने बांगलादेशला सुनावले
18
IPL 2025: भाई... हा नशेत आहे का?; अर्जुन तेंडुलकरच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
19
गजकेसरी, लक्ष्मी नारायण राजयोगात अक्षय्य तृतीया: ८ राशींना अक्षय्य लाभ, यश-प्रगती; शुभ घडेल!
20
Shani Dev: शनिशिंगणापुरला शनि मंदिराचा चौथरा आहे पण छप्पर नाही; असे का? जाणून घ्या कारण...

पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 21:22 IST

मंगेश चितळे हे कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते.

पनवेलपनवेल महानगरपालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळाले असून मंगेश चितळे यांची दि.6 रोजी आयुक्त पदी नियुक्त करण्यात आली होती.लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बदली करण्यात आलेल्या आयुक्त गणेश देशमुख यांच्या जागी अतिरिक्त आयुक्त डॉ प्रशांत रसाळ हे प्रभारी आयुक्त पदाची जबाबदारी सांभाळत होते.

मंगेश चितळे हे कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते. विशेष म्हणजे चितळे यांनी यापूर्वी पनवेल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तसेच पालिकेत उपायुक्त म्हणून पदभार सांभाळले आहे.लोकसभा निवडणुकेच्या आचारसंहितेमुळे नव्या आयुक्तांची नीत्युक्ती रखडली होती.नुकताच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्याने नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी छापवाले यांच्या सहीने चितळे यांची पालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.

टॅग्स :panvelपनवेल